Animal Husbandry

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला सातत्याने चालना दिली जात आहे.सध्या शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जात आहे.

Updated on 25 May, 2022 3:06 PM IST

 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला सातत्याने चालना दिली जात आहे.सध्या शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जात आहे.

त्यासाठी बाजारात अनेक कंपन्या सतत कार्यरत असून अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी असे बियाणे देतात त्यामुळे पिकांचे चांगले उत्पादन मिळते. त्यात शक्तीवर्धक हायब्रीड सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाचाही समावेश आहे.

कंपनी दर्जेदार उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये ओळखले जाते. ही कंपनी 1991 मध्ये शेतकरीजगाला उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध करूनया उद्देशाने अस्तित्वात आली.कंपनीची उत्पादने मजबूत संशोधन आणि विकास,उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण संघाद्वारे विकसित आणि उत्पादीत केली जातात.

2001 मध्ये भारत सरकारकडून R&ड प्रमाणपत्र प्राप्त करणारी ही उत्तर भारतातील पहिली कंपनी आहे. व्यतिरिक्त कंपनीकडे विविध प्रकारचे पीक आहेत ज्यांना भारत सरकारने अधिसूचित केले आहे. कंपनीने Nutrilpo ब्रँड आणून करून फोरेज विभागात प्रवेश केला आहे. संकरीत चारा बाजरी,  संकरित चारा ज्वारी संकरित चारा मक्का उत्पादने खरीप हंगामापासून उपलब्ध केले आहेत.

 संकरित चारा ज्वारी वाण

1- न्यूट्री टॉप गोल्ड

2- न्यूट्री टॉप पांढरा

3- न्यूट्री टॉप मिसरी

 संकरित चारा बाजरी वाण

1-NT-31B

2-NT-33B

संकरीत चारा मका वान

1-NT-006

याशिवाय अनेक उत्पादने ही जोडली गेली आहेत. या रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. तुम्हाला शेतातील पिके, भाजीपाल पिके

भाजीपाला पिके आणि उत्पादनांशी संबंधित माहिती हवी असेल तर तुम्ही https://shaktivardhakhspl.com/ ला भेट देऊ शकता.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Murah Buffalo: पशुपालकांनो! मुऱ्हा जातीची म्हैस इतर जातींच्या म्हशीपेक्षा कशी आहे वेगळी?मुऱ्हाम्हैस पालनातून होईल बंपर कमाई

नक्की वाचा:दुकानदारांनो शेतकऱ्यांना फसवत असाल तर सावधान; मंत्री सुनील केदार यांची मोठी घोषणा

नक्की वाचा:Breaking : केंद्र सरकारच आहे शेतकऱ्यांचा शत्रू? आता साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी सुरु

English Summary: nutrilop brand is distinguish in create fodder crop seeds
Published on: 25 May 2022, 03:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)