गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला. गाय ही विश्वाची माता मानली जाते. महादेवाचे वाहन नंदी (बैल) असते.बैल ( वृषभ देवता) हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार असून समृद्धी चे प्रतिक मानले जातात . गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. गाय 11 रुद्रांची आई आहे ,8 वसुंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे.अमृत रुपी दूध देणारी आहे.( ऋग्वेद ८/१०१/५)2.गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे. गोसेवेने स्वर्ग प्राप्ती होते.गाय स्वर्गात सुध्दा पूजनीय आहे. गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे.गायीचे स्थान देवांपेक्षाही वरचे आहे.( महाभारत अनुशासन पर्व ५१/३३).
जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणा खालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा चे व सर्व तिर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते.(पद्म पुराण सृष्टी ५०/१६५/१६६).जेथे गायी राहतात ,त्या स्थानाला स्वर्ग भूमी म्हणतात.अशा पुण्य भूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तत्काळ मुक्त होवून जातो. हे निश्चित आहे.(ब्रम्ह वैवर्त पुराण २१/९३)गायी समाधानकारक वास्तव्य करत असलेल्या भूमीवर चांगली पर्जन्य वृष्टी होते. गाय घरा समोर ठेवली असता संपूर्ण वास्तू दोष दूर होतो.
5.जो मनुष्य मनोभावे गायीची सेवा करतो. व त्यांना पोटभर सुग्रास भोजन खावू घालतो त्याच्यावर संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करतात. गो सेवेने लक्ष्मी प्रसन्न होते .(महाभारत अनुशासन पर्व ८१/३३).गायीला पशू मानू नये.तुळशीला वृक्ष मानू नये व संताना मनुष्य मानू नये.तिन्ही भगवंताची रूपे आहेत.(ज्ञानेश्वरी)*गायीला कसायाच्या हातून सोडविल्यामुळे मनुष्य पूर्वीच्या आणि नंतरच्या सात पिढ्यांचा उद्धार करतो. त्याच्या कुंडलीतील पितृदोष दूर होतात. ( महाभारत अनुशासन पर्व)ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय.( संत तुकाराम).
जेथे गायी राहतात ,त्या स्थानाला स्वर्ग भूमी म्हणतात.अशा पुण्य भूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तत्काळ मुक्त होवून जातो. हे निश्चित आहे.(ब्रम्ह वैवर्त पुराण गायी समाधानकारक वास्तव्य करत असलेल्या भूमीवर चांगली पर्जन्य वृष्टी होते. गाय घरा समोर ठेवली असता संपूर्ण वास्तू दोष दूर होतो.जो मनुष्य मनोभावे गायीची सेवा करतो. व त्यांना पोटभर सुग्रास भोजन खावू घालतो त्याच्यावर संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करतात. गो सेवेने लक्ष्मी प्रसन्न होते .(महाभारत अनुशासन पर्व
Published on: 28 June 2022, 08:17 IST