ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे.
मेष
नोकरीच्या ठिकाणी इतरांशी सामंजस्यानं वागा. लगानसहान गोष्टींवर वाद घालू नका. तरुणांनी पैसे बेतानं वापरा. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
आर्थिक कामं मार्गी लागणार आहेत. कागदोपत्री व्यवहारांमध्ये असणारा गोंधळ अखेर संपेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कामांत सहभागी व्हा.
मिथुन
आज मन अशांत असेल. पण, एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुमचा संपूर्ण दिवस बदलणार आहे. अचानकच सकारात्मक उर्जेची ताकद तुम्हाला जाणवेल.
ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक; वेळीच अशापद्धतीने घ्या काळजी
कर्क
नोकरीच्या ठिकाणी आज कुटुंबासारखं वातावरण असणार आहे. लहान मुलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज काहीतरी नवं शिकण्यास मिळणार आहे.
सिंह
आज तुमच्यावर स्वत:च्याच कामाचा प्रभाव असणार आहे. पण, मी पणा बाजूला ठेवून इतरांची मदत करा. पुढे याच वृत्तीचा फायदा होणार आहे.
कन्या
नोकरीच्या मुद्द्यावरून अडचणीत असाल तर आज तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो.
तुळ
आज नोकरीच्या ठिकाणी बढती मिळणार आहे. नव्या आव्हानांसाठी तयार राहा. आरोग्य उत्तम असणार आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळणार आहेत.
शेतकऱ्यांनो पीक कापणीसाठी या ब्रश कटरचा करा वापर; कमी वेळेत मिळेल चांगला नफा
वृश्चिक
खाद्या नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत.
धनु
आज तुम्ही मनात धराल ती इच्छा पूर्ण होणार आहे. महिलांसाठी दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या कामाचा बोजा वाढेल.
मकर
नोकरीच्या ठिकाणी आज फायद्याचा दिवस आहे. एकाग्रता ठेवा, तुमच्या जिद्दीच्या बळावर आज मोठं होण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र आहे.
कुंभ
प्रत्येक काम शांततेनं मार्ग लावा. आरोग्याची काळजी घ्या. नको त्या गोष्टींचा जास्त विचार करु नका. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
मीन
नोकरीच्या ठिकाणी आजचं वातावरण उत्साही असेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थीवर्ग त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर पुढे जाणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाखात एक असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! फक्त 35 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; वाचा वैशिष्ट्ये...
शेतकऱ्यांसाठी सागवानची शेती ठरेल फायदेशीर; काही वर्षातच शेतकरी होतील करोडपती
सरकारची खास योजना! 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांत मिळणार 2 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी
Published on: 28 October 2022, 05:27 IST