Others News

नवी मुंबई: जर तुम्ही पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष आहे. मित्रांनो पेट्रोल पंप खोलू इच्छिणाऱ्या लोकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Updated on 03 May, 2022 3:34 PM IST

नवी मुंबई: जर तुम्ही पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष आहे. मित्रांनो पेट्रोल पंप खोलू इच्छिणाऱ्या लोकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

खरं पाहता, रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा आणि मालक मुकेश अंबानी तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही पेट्रोल पंप उघडून सहज चांगले बक्कळ पैसे कमवू शकता. पेट्रोल पंपाचे डीलर बनून तुम्ही सहजपणे भरपूर कमाई करू शकता.

महत्वाच्या बातम्या

Small Business Idea : फक्त 3 हजारात सुरु करा हा व्यवसाय आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी

आनंदाची बातमी! 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; वाचा संपूर्ण जाहिरात

स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल बरं

तुम्हाला तुमचा स्वत:चा पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर शहरात स्वत:ची जमीन लागेल. म्हणजेच तुमच्याकडे 1200 चौरस मीटर राष्ट्रीय/राज्य महामार्गजवळ जमीन लागेल. 3000 चौरस मीटर जमीन इतर रस्त्यांभोवती 2000 चौरस मीटर जमीन लागेल.

मित्रांनो पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुम्हाला किमान 2 कोटींची गुंतवणूक करावी लागेल. जर तुमच्याकडे स्वतःची जमीन नसेल तर आपण ती भाडेतत्त्वावर घेऊ शकता. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तुम्हाला दिल्लीत हा पेट्रोल पंप उघडण्याची संधी दिली जात आहे. तुम्ही दिल्लीतील भालस्वा जहांगीरपूर, करवाल नगर, किरारी सुलेमान नगर, नवी दिल्ली सुलतानपूर माजरा यांसारख्या भागात पेट्रोल ओपनिंगसाठी अर्ज करू शकता.

ग्राहकांना या सुविधा मिळतील:

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की (Jio BP) ने ऑक्टोबर 2021 मध्ये पहिले मोबिलिटी स्टेशन सुरू केले.आता येथे तुम्हाला विशेष तंत्रज्ञानासह इंधन, ईव्ही चार्जिंग, सीएनजी, बॅटरी स्वॅप सोल्यूशनसह अनेक सुविधा मिळतील.

संबंधित बातम्या

Aadhar Card Update : लग्नानंतर आधार कार्डमध्ये या पद्धतीने बदला आपले आडनाव; जाणुन घ्या याविषयी

काय सांगता! पेट्रोल-डिझेल ऑनलाईन विकून कमवा लाखो; सरकारने दिली आहे परवानगी

English Summary: What a fact! You can also open a petrol pump by renting land; Read about this abandoned business
Published on: 03 May 2022, 03:34 IST