Others News

आपण बघतो की, लग्नात अनेक प्रकार घडत असतात. याचे अनेक फोटो विडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आसाममधील एका जोडप्याचे लग्न आणि त्यांनी लिहून घेतलेल्या आणाभाका, कॉण्ट्रॅक्टवर कराव्या तशा वऱ्हाडींच्या साक्षीने केलेल्या सह्या हे गेले काही दिवसांपासून सोशल मीडियात चांगलच व्हायरल आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

Updated on 12 July, 2022 4:38 PM IST

आपण बघतो की, लग्नात अनेक प्रकार घडत असतात. याचे अनेक फोटो विडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आसाममधील एका जोडप्याचे लग्न आणि त्यांनी लिहून घेतलेल्या आणाभाका, कॉण्ट्रॅक्टवर कराव्या तशा वऱ्हाडींच्या साक्षीने केलेल्या सह्या हे गेले काही दिवसांपासून सोशल मीडियात चांगलच व्हायरल आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

या जोडप्यात हमखास भांडणं लावणाऱ्या कारणांचाच तह केला होता. मात्र त्यातली एक अट नेमकी कुणी घातली कुणी मान्य केली हे कळत नसल्यानं सोशल मीडियात बरीच चर्चा रंगली. ती म्हणजे मी रोज साडीच नेसेन असं त्या वधूनं कबूल केलं आहे. याचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकदा लग्न देखील अगदी शुल्लक कारणाने मोडलं असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेकांचे संसार देखील टिकले नाहीत.

या लग्नाबाबत अनेकांचे म्हणणे आहे की ते तिने स्वच्छेने केले की तिला ती अट मान्यच करावी लागली. कपडे घालण्याचं स्वातंत्र्य देशात प्रत्येकाला आहे, त्या मुलीला लग्नानंतर आपण साडीच नेसावी असं वाटत असेल तर त्यात काही गैर नाहीच. यामुळे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असताना कोणताही घाट घालू नये अशा कमेंट देखील अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

शेतकऱ्यांना 1 जुलैला 50 हजार मिळणार होते, सरकार बदलले आणि सगळा घोळच झाला..

दरम्यान, अनेक ठिकाणी लग्न सुरु असतानाच ते मोडल्याच्या घडताना घडल्याचे आपण बघितले आहे, याचे कारण देखील अगदी शुक्कल असते. आसाममधील या प्रकारची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक ठिकाणी अजूनही लग्नाआधीच वेगगवेळ्या प्रकारच्या अटी ठेवल्या जातात. काहींना ते मान्य करावे लागते तर काहींना यातून बाहेर पडावे लागले.

महत्वाच्या बातम्या;
आता रेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर, वाचा कुठे सुरु झाली ही योजना..
शेतकऱ्यांनो शेणापासून कागद आणि लाकूड बनवण्याचा व्यवसाय करा सुरु, मिळेल बक्कळ पैसा..
तरुणांनो सोलरचा उद्योग करा सुरु, भविष्याचा वेध घेतला तर आख्ख मार्केट तुमचं होईल

English Summary: wear sari every day after marriage; signed the contract from Navri
Published on: 12 July 2022, 04:38 IST