Others News

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे सर तुम्हाला सोने खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या सोन्याच्या वाढीला आता ब्रेक लागला आहे.

Updated on 22 January, 2022 5:44 PM IST

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे सर तुम्हाला सोने खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्यासोन्याच्या वाढीला आता ब्रेक लागला आहे.

या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोने स्वस्त झाले, तर चांदीच्या भावात वाढ झाली. सोने सध्या सात हजार 600 रुपयांनी तर चांदी पंधरा हजार रुपयांनी स्वस्त होत आहे. मात्र या व्यापार आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 473 रुपयांनी तर चांदी 3082 रुपयांनी महाग झालीआहे. या व्यापार आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोने 93 रुपये प्रति 10 ग्रॅम ने महागले आणि 48 हजार सहाशे आठ रुपयांवर बंद झाले.

शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सोने 48 हजार सातशे पाच रुपयांवर बंद झाले होते. तर चांदीचा भाव 865 रुपयांनी वाढून 64941 रुपये प्रति किलो वर बंद झाला. सराफ बाजारातील तज्ञांच्या मते लोकांना अजूनही स्वस्त सोने-चांदी खरेदी करण्याची संधी आहे. कारण येणाऱ्या काही दिवसात सोन्या सोबत चांदीच्या दरातही वाढ होऊ शकते

 कॅरेटनुसार सोन्याचेबाजार भाव

  • शुक्रवारी 24 कॅरेट सोने 48 हजार सहाशे आठ रुपये प्रति दहा ग्राम होते.
  • 23 कॅरेट सोने 48 हजार 413 रुपये प्रति दहा ग्राम
  • 22 कॅरेट सोने 44 हजार 525 रुपये प्रति दहा ग्रम
  • 18 कॅरेट सोने 36 हजार 456 रुपये प्रति दहा ग्रम.
English Summary: today growth in silver rate in market and gols rate is decrease in market
Published on: 22 January 2022, 05:44 IST