Others News

स्वतःची कार आणि घर हे प्रत्येकाचे स्वप्न असतात. आयुष्यामध्ये काबाडकष्ट करून कष्टाची पै पै जमा करून जीवन कसे आरामदायी बनवता येईल, याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. कुटुंबामध्ये स्वतःची कार किंवा घर बांधणे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु यासाठी लागणारा पैसा हा देखील जास्त प्रमाणात लागतो. यासाठी बरेच जण बँक लोनचा विचार करतात. परंतु कर्ज बँकेतून पास करण्यासाठी देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला बँकेकडून मिळणारे लोन पटकन पास होते.

Updated on 31 July, 2022 10:07 AM IST

कर्ज पास होण्यासाठीच्या महत्वाच्या टिप्स

1- कर्जाची वेळेवर परतफेड- आपण आधी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे हे खूप महत्त्वाचे असते हे सगळ्यांना माहिती आहे.

प्रत्येक बँक त्या ग्राहकालाच पसंती देते जो कर्ज वेळेवर परतफेड करतो. जर तुम्ही अगोदर कुठल्याही प्रकारचे कर्ज बँकेकडून घेतलेले असेलतर त्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुमची बँकेतली पत देखील वाढते व तुमच्या क्रेडिट रेकॉर्ड देखील तुम्हाला उत्तम ठेवता येते.

नक्की वाचा:सोन्या चांदीचे नवीनतम दर जाहीर! सोने 4700 आणि चांदी 22000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

2- क्रेडिट स्कोर- तुमचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल कमी असेल तर तो तुम्ही निरंतर वाढविण्याचा प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही घेतलेल्या अगोदरच्या कर्जाची  तुम्ही पूर्णतः परतफेड केली आहे याची खात्री करणे

व त्या संबंधीचा अहवालात काही त्रुटी असतील तर ते नक्कीच दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. बरेच जण क्रेडिट कार्डचा वापर करतात.परंतु क्रेडिट कार्ड वापरताना तुमच्या कार्डची लिमिट एकदम कौशल्यपूर्ण वापरणे खूप गरजेचे आहे. याचा परिणाम तुमचा सिबिल स्कोर वर पॉझिटिव्ह होतो.

कर्ज पास होण्यासाठीच्या महत्वाच्या टिप्स

1- कर्जाची वेळेवर परतफेड- आपण आधी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे हे खूप महत्त्वाचे असते हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक बँक त्या ग्राहकालाच पसंती देते जो कर्ज वेळेवर परतफेड करतो. जर तुम्ही अगोदर कुठल्याही प्रकारचे कर्ज बँकेकडून घेतलेले असेलतर त्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुमची बँकेतली पत देखील वाढते व तुमच्या क्रेडिट रेकॉर्ड देखील तुम्हाला उत्तम ठेवता येते.

नक्की वाचा:सोन्या चांदीचे नवीनतम दर जाहीर! सोने 4700 आणि चांदी 22000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

2- क्रेडिट स्कोर- तुमचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल कमी असेल तर तो तुम्ही निरंतर वाढविण्याचा प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. 

तुम्ही घेतलेल्या अगोदरच्या कर्जाची  तुम्ही पूर्णतः परतफेड केली आहे याची खात्री करणे व त्या संबंधीचा अहवालात काही त्रुटी असतील

तर ते नक्कीच दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. बरेच जण क्रेडिट कार्डचा वापर करतात.परंतु क्रेडिट कार्ड वापरताना तुमच्या कार्डची लिमिट एकदम कौशल्यपूर्ण वापरणे खूप गरजेचे आहे. याचा परिणाम तुमचा सिबिल स्कोर वर पॉझिटिव्ह होतो.

English Summary: this is important things help to loan aprrovel in bank
Published on: 31 July 2022, 10:07 IST