Others News

Royal Enfield Classic 350 ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय गाडी आहे. ही बाईक तिच्या क्लासिक डिझाइन आणि मजबूत इंजिन मुळे प्रसिद्ध आहे. बाजारात या बाइकची एक्स-शोरूम किंमत ₹ 1.90 लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी ₹ 2.21 लाखांपर्यंत जाते.

Updated on 13 May, 2022 5:37 PM IST

नवी दिल्ली: Royal Enfield Classic 350 ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय गाडी आहे. ही बाईक तिच्या क्लासिक डिझाइन आणि मजबूत इंजिन मुळे प्रसिद्ध आहे. बाजारात या बाइकची एक्स-शोरूम किंमत ₹ 1.90 लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी ₹ 2.21 लाखांपर्यंत जाते.

जर तुम्हाला ही बाईक आवडत असेल तर तुम्ही कमी बजेट मध्ये तुम्ही ती खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला या बाईकवरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. दुचाकींच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या वेबसाइटवर या ऑफर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

QUIKR वेबसाइटवर ऑफर :

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 2012 मॉडेलची बुलेट अतिशय कमी किमतीत खरेदी करण्यासाठी QUIKR वेबसाइटवर उपलब्ध सर्वोत्तम डील उपलब्ध आहेत. ही बाईक येथे ₹55,000 च्या किमतीत विक्रीसाठी ठेवली आहे.

राहुरी विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पास देशात प्रथम क्रमांक

OLX वेबसाइटवर ऑफर :

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाइकचे 2013 मॉडेल अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी OLX वेबसाइटवर उपलब्ध सर्वोत्तम डील उपलब्ध आहेत. ही बाईक येथे ₹65,000 च्या किमतीत विक्रीसाठी आहे.

मोफत रेशनबाबत सरकारची मोठी घोषणा, आता 'या' लोकांना मोफत मिळणार नाही रेशन

ड्रूम वेबसाइटवर ऑफर :

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाइकचे 2013 मॉडेल अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी DROOM वेबसाइटवर उपलब्ध सर्वोत्तम डील उपलब्ध आहेत. ही बाईक येथे ₹67,500 च्या किमतीत विक्रीसाठी पोस्ट केली आहे. या बाईकवर तुम्हाला फायनान्स सुविधेचा लाभही दिला जात आहे.

Weather Update : राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज; जाणून घ्या पुढील तीन दिवसाचे हवामान...

Royal Enfield Classic 350 चे स्पेसिफिकेशन्स :

Royal Enfield Classic 350 मध्ये तुम्हाला 349.34 cc इंजिन मिळते. ज्यामध्ये 20.21 PS ची कमाल पॉवर तसेच 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. कंपनीने या बाईकसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, यामध्ये तुम्हाला 41.55 kmpl चा मायलेज मिळेल जो ARAI द्वारे प्रमाणित आहे.

English Summary: The Royal Enfield Classic Bullet can be purchased for only 55 thousand
Published on: 13 May 2022, 05:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)