Others News

जर तुम्ही कमी गुंतवणुकीत एखादा चांगला आणि फायदेशीर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.तुम्ही हा लेख वाचूनकमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

Updated on 17 December, 2021 4:47 PM IST

जर तुम्ही कमी गुंतवणुकीत एखादा चांगला आणि फायदेशीर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.तुम्ही हा लेख वाचूनकमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.v

 या लेखात कमी गुंतवणूक की चे तीन छोटे स्वदेशी व्यवसाय विषयी माहिती दिली आहे.ज्यातून तुम्ही कमी वेळेत आणि छोट्या गुंतवणुकीतूनव्यवसाय घरी सुद्धा सुरू करू शकता.जर आपण या लेखात या तीनही व्यवसायाविषयी विषयी थोडे जाणून घेऊ.

 छोट्या गुंतवणुकीतून सुरू करता येणारे व्यवसाय..

गोमूत्र पासून बनणाऱ्या उत्पादनाचा व्यवसाय-गोमूत्राच्या माध्यमातून चांगला व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. गोमूत्राचा वापर करून तुम्ही गोमूत्र अर्क,आंघोळीचा साबण,डिटर्जंट पावडर,शाम्पू,फिनाईल इत्यादी उत्पादन सहजतेने बनवू शकतात.आपल्याला माहित आहेच कि गायीच्या गोमूत्र पासूनबनवण्यात आलेले सगळ्या प्रकारचे उत्पादन हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात.

  • त्यामुळे हा एकचांगल्या प्रकारचा स्वदेशी व्यवसाय असूनत्याला आपण आपल्या घरातअगदी सहजतेने सुरू करू शकता.
  • बियाणे,खते आणि वर्मी कंपोस्ट ची दुकान- जर तुम्हाला शेती संबंधित कुठला व्यवसाय करायचा असेलतुम्ही शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे,खते आणि वर्मी कंपोस्टचे दुकान उघडू शकतात. च्या माध्यमातून तुम्हीचांगल्या जातीचे बियाणे,वेगवेगळ्या प्रकारचेखतांचे प्रकार आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवू शकतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होईल.
  • फ्रूट जॅम, ज्यूस चा व्यवसाय-आपल्या देशात फळांची कुठलीही कमतरता नाही.जरतुम्हाला उपलब्ध फळांचा चांगला वापर करता येत असेल तरतुम्ही या माध्यमातून चांगला पैसा कमवू शकता.या फळांचा वापर करून तुम्ही बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट्स बनवू शकतात जसे की, फळांचा जॅम,ज्यूस,फ्रूट कॅन्डी इत्यादी बनवू शकता. आजच्या काळात पतंजली अँड आना प्रिय रचना,फ्रुटी इत्यादी कंपन्या या क्षेत्रातकरोडो रुपयांचा नफा कमवत आहेत.
English Summary: thats three benificial swadeshi bussiness idea for well earning
Published on: 17 December 2021, 04:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)