Others News

आयफोन म्हटले म्हणजे तरुणाई मध्ये या फोनची क्रेज आहे.आयफोन 13 तुम्ही सत्तावन्न हजार शंभर या नविनतम किमतीत विकत घेऊ शकतात. या फोनवर फ्लॅट डिस्काउंट सोबत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे

Updated on 28 February, 2022 10:26 AM IST

आयफोन म्हटले म्हणजे तरुणाई मध्ये या फोनची क्रेज आहे.आयफोन 13 तुम्ही सत्तावन्न हजार शंभर या नविनतम किमतीत विकत घेऊ शकतात. या फोनवर फ्लॅट डिस्काउंट सोबत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे

यानंतर या फोनची किंमत खूपच कमी होते. ऑफर फ्लिपकार्ट वर उपलब्ध करून देण्यात आले असून जर तुम्हाला आयफोन वापरायची हौस असेल तर ही ऑफर तुम्हाला खूपच पसंत पडेल. या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊ.

 आयफोन तेरा वर विशेष ऑफर उपलब्ध

 जर आयफोन 13 च्या 128 जीबी स्टोरेज व्हेरीयंटच्या किमतीचा विचार केला तर ती 79 हजार 900 रुपये आहे. पाच हजार रुपयांच्या सवलती सोबत 74 हजार 900 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. परंतु त्याच वेळी 17800 रुपयांपर्यंतची यामध्ये एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल.

जर तुम्ही तुमच्या जवळ असलेला जुना फोन एक चेंज करून हा फोन विकत घ्यायचा ठरवला तर तुम्हाला 17800 हीपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला हा फोन फक्त 57 हजार शंभर रुपयांमध्य मिळणे शक्य आहे. तसेच फ्लिपकार्ड ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे  पेमेंट केले तर पास टक्क्याचा अमर्यादित कॅशबॅक देखील दिला जाणार आहे.

 आयफोन 13 चे विशेष वैशिष्ट्य

ऍपल आयफोन 13 बेस म्हणून 128 जीबी प्रकारात येतो. यामध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले  आहे. या फोनमध्ये बारा एमपी रियर लेंस आणि सेल्फी घेण्यासाठी 12 एमपी सेन्सर आहे.हा फोन ए 15 बायोनिक चीप सेट सोबत येतो. तसेच आयओएस 15 वर कार्य करतो.

English Summary: special offer on flipkart to bying iphone 13 that exchange offer and cashback available
Published on: 28 February 2022, 10:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)