हापुस,केशर,लंगडा व इतरही जातीचे आपण आंबे खातो परंतु आपल्या पुर्वजांनी जे शंभर ते दिडशे वर्ष आगोदर लावुन ठेवलेले नामांकित आंबे जसे कि शेंदर्या,भदाड्या,हळद्या,पव्हर्या गोल्या,गोटी,खाहापुस,केशर,लंगडा व इतरही जातीचे आपण आंबे खातो परंतु आपल्या पुर्वजांनी जे शंभर ते दिडशे वर्ष आगोदर लावुन ठेवलेले नामांकित आंबे जसे कि शेंदर्या,भदाड्या,हळद्या,पव्हर्या गोल्या,गोटी,खार्या आणखी हि प्रत्येक गावातील नावे वेगवेगळे असतील परंतु या व्हेरायटी सारखा हापुस तरी लागतो का हो हा विचार करा व आपल्या पुर्वजांनी जे झाडे लालली त्यांना पुनर्जीवित करा झाड वाळत असेल तर या वर्षी जो चांगला आंबा आहे त्याची कोय लावुन त्यावर त्याच झाडाची कलम बाधुन पुन्हा आपले गावराणी आंबे तयार करु हे जर नाही केले तर आपल्या मुलांना,
नातवांना फक्त आपन एव्हेडे कहानी रुपी सांगु कि आपल्या आमराईतला हा आंबा गोड होता आम्ही त्याच्या शाकी खात होतो त्याची आढी टाकत होतो व एकदा आंबे खायला बसलो कि पंधरा विस आंबे चोकुन खात होतो.तरी माझी एक विनंती आहे कि जे आपले जुने आंबे आहेत त्यांना पुनर्जीवित करु व आपल्या मुलाना नातवांना तेच आंबे खायाला देऊ जे आपण लहान पणी खाल्ले हा जो महोत्सव के.व्ही के बुलढाणा यांनी सुरु केला त्याचे सर्वे सर्वा डॉ तारु सर व त्यांचे सहाकारी डॉ राहुल चव्हान,डॉ जगदीश वाडकर,भारती तिजारे,प्रविण देशपांडे, नरेद्र देशमुख, मनेश यदुलवार,अनिल जाधव,नितीन काटे,अनुराधा जाधव
कोकीळा भोपळे ,संदीप तायडे,नंदकिशोर ढोरे यांचे शत:शा आभार व धन्यावाद असाच आंबा आंब्याच्या वेगवेगळ्या जाती पहाण्यास मिळाल्या तसेच हापुस,केशर,लंगडा व इतरही जातीचे आपण आंबे खातो परंतु आपल्या पुर्वजांनी जे शंभर ते दिडशे वर्ष आगोदर लावुन ठेवलेले नामांकित आंबे जसे कि शेंदर्या,भदाड्या,हळद्या,पव्हर्या गोल्या,गोटी,खार्या आणखी हि प्रत्येक गावातील नावे वेगवेगळे असतील परंतु या व्हेरायटी सारखा हापुस तरी लागतो का हो हा विचार करा व आपल्या पुर्वजांनी जे झाडे लालली त्यांना पुनर्जीवित करा झाड वाळत असेल तर या वर्षी जो चांगला आंबा आहे त्याची कोय लावुन त्यावर त्याच झाडाची कलम बाधुन पुन्हा आपले गावराणी आंबे तयार करु
महोत्सव दर वर्षी मे महीन्यात बुलढाणा येथे भरवावा हिच अपेक्षा आपल्या पुर्वजांनी जे झाडे लालली त्यांना पुनर्जीवित करा झाड वाळत असेल तर या वर्षी जो चांगला आंबा आहे त्याची कोय लावुन त्यावर त्याच झाडाची कलम बाधुन पुन्हा आपले गावराणी आंबे तयार करु हे जर नाही केले तर आपल्या मुलांना,नातवांना फक्त आपन एव्हेडे कहानी रुपी सांगु कि आपल्या आमराईतला हा आंबा गोड होता आम्ही त्याच्या शाकी खात होतो त्याची आढी टाकत होतो व एकदा आंबे खायला बसलो कि पंधरा विस आंबे चोकुन खात होतो
आपलाचा
विजय भुतेकर सवणा
Published on: 28 May 2022, 08:23 IST