पंतप्रधान आवास योजने संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजने मध्ये सरकारने मोठा बदल केला असून लाभार्थ्यांना या नवीन निवांत बद्दल माहिती असणे फार गरजेचे आहे नाहीतर मिळणारा लाभ देखील रद्द होऊ शकतो. पंतप्रधान आवास योजना मध्ये सरकारने कुठले बदल केले त्याबद्दल माहिती घेऊ.
पंतप्रधान आवास योजनेत बदललेले नियम
तुम्ही खरोखर घरात राहत आहात का? ही माहिती सरकार देत राहील व राहत असाल तर करार लीज डिड मध्ये बदलला जाईल किंवा केलेला करार रद्दही केला जाऊ शकतो.तसेच तुम्ही जमा केलेली रक्कमही माघारी मिळणार नाही. यासाठी या नियमांत बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात सात जणांशी करार करण्यात आला आहे.
याबद्दल माहिती दिली आहे की आधारावर दहा हजार 900 पेक्षाजास्त वाटपदारांशीकरार करणे बाकी आहे.
शहरी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात आलेली फ्लॅट कधीही फ्रिहोल्ड होणार नसल्याचे सांगितले आहे. पाच वर्षानंतर हीलोकांना लीज वर राहावे लागणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे लोक घर घेऊन ते भाड्याने देत होते ते आता बंद होईल.महत्त्वाचे म्हणजे एखाद्या वाटपदाराचा मृत्यू झाला तर नियमानुसार भाडेपट्टा कुटुंबातील सदस्याला हस्तांतर केले जाणार.या बदललेल्या नियमाबद्दल माहिती असणे तुमच्या साठी महत्वाचे आहे.
Published on: 07 December 2021, 05:20 IST