Flipkart Bigइलेक्ट्रॉनिक्स (electronics) वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत, हेडफोन आणि स्पीकर 70% सवलतीत तर 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत माउस, कीबोर्ड आणि इतर वस्तू खरेदी करू शकता. टॅबलेट खरेदी करायचा म्हटला तर 45% पर्यंत आणि स्मार्टवॉचवर 65% पर्यंत सूट मिळवू शकता. फॅशनच्या वस्तूंवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तुम्ही फर्निचरवर 80% पर्यंत सूट मिळणार आहे.‘या’ स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट.iPhone 12 – या सेलमध्ये Apple iPhone 12 वर बँक ऑफरनुसार 51,999 रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळू शकतो.
Vivo T1 44W – Vivo चा हा फोन सेल दरम्यान 13,499 रुपयांना खरेदी करता येईल. यात 50MP कॅमेरा दिला असल्याचं दिसतंय.iPhone 11 – Flipkart च्या या सेलमध्ये iPhone 11 वरही मोठी सूट मिळणार आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या ऑफरसह ग्राहक हा फोन 39,999 रुपयांना खरेदी करू शकतात.Xiaomi 11i – फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये, Xiaomi कंपनीच्या 108 MP कॅमेरा असणारा हा स्मार्टफोन सर्व ऑफर्ससह 19,999 रुपयांच्या किंमतीत घेता येईल. Moto G60 – 108 MP कॅमेरा असणारा Motorola स्मार्टफोन ग्राहकांना सेलमध्ये 13,999 रुपयांना बँक ऑफरसोबत खरेदी करता येऊ शकतो.
हेडफोन आणि स्पीकर 70% सवलतीत तर 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत माउस, कीबोर्ड आणि इतर वस्तू खरेदी करू शकता. टॅबलेट खरेदी करायचा म्हटला तर 45% पर्यंत आणि स्मार्टवॉचवर 65% पर्यंत सूट मिळवू शकता. फॅशनच्या वस्तूंवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तुम्ही फर्निचरवर 80% पर्यंत सूट मिळणार आहे.‘या’ स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट.iPhone 12 – या सेलमध्ये Apple iPhone 12 वर बँक ऑफरनुसार 51,999 रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळू शकतो.
Xiaomi कंपनीच्या 108 MP कॅमेरा असणारा हा स्मार्टफोन सर्व ऑफर्ससह 19,999 रुपयांच्या किंमतीत घेता येईल. Moto G60 – 108 MP कॅमेरा असणारा Motorola स्मार्टफोन ग्राहकांना सेलमध्ये 13,999 रुपयांना बँक ऑफरसोबत खरेदी करता येऊ शकतो.तुम्हाला अधिक सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर या सेलमध्ये खरेदी केली असेल तर ऑफरनुसार व नियमानुसार तुम्हाला Axis Bank, Citi Bank, Kotak Bank, RBL बँक कार्ड्सवर 10 टक्के झटपट सूट मिळेल.(स्मार्टफोन्सच्या स्टॉक अचानक संपू शकतो. याशिवाय ऑफर्स आणि किंमतीत कधीही बदल होऊ शकतो.)
Published on: 23 July 2022, 07:39 IST