Others News

राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Updated on 16 May, 2022 1:48 PM IST

योजनेच्या प्रमुख अटी:15 ते 45 या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य शिकण्यासाठी मराकौवि सोसायटीकडे संबंधीत प्रशिक्षण पुरविणाऱ्या संस्थांकडे अर्ज करून प्रशिक्षण मिळविता येते.प्रशिक्षण घेण्यासाठी MSSDS च्या संकेत स्थळावर प्रशिक्षण संस्थांची यादी असून, अन्य अटी, शर्ती आणि नियमांची माहिती आहे.आवश्यक कागदपत्र : आधारकार्ड व ऐच्छिक प्रशिक्षणा करीता लागणारी किमान शैक्षणिक अर्हता धारण केले असल्याचे सर्व प्रमाणपत्रे.लाभाचे स्वरूप असे : प्रत्येक लाभार्थ्यास दिल्या जाणा-या प्रशिक्षणावर होणारा खर्च राज्य शासनामार्फत केला जातो.

या ठिकाणी संपर्क साधावा : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, 4 मजला, एम.टी.एन.एल. बिल्डींग, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई 400 005.संकेतस्थळ : www.mssds.in (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

व्यावसायिक माहिती, मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळविण्यासाठी तसेच आपल्या वर्तमान व्यवसायाची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्याकरिता उद्योजक महाराष्ट्र च्या Digital Magazine ला खालील link च्या साहाय्याने केवळ एकदाच join व्हा आणि Business related updates मिळवा दररोज आपल्या whatsapp वरती ते देखील विनामुल्य horturl.at/bhHR5 किव्हा 8668205369 ह्या उद्योजक महाराष्ट्र च्या व्हाट्सअप्प क्रमांकाला उद्योजक महाराष्ट्र च्या नावाने save करून व्हाट्सअप्प ला reply करावा जेणेकरून

आपल्याला business updates दररोज विनामुल्य मिळु शकतील वरील माहिती आवडल्यास आपल्या संपर्कातील व्यावसायिक तसेच व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या बांधवाना माहिती forward करावी आणि business updates दररोज विनामुल्य आपल्या व्हाट्सअप्प ला मिळविण्याकरिता वरील लिंक च्या साहाय्याने आपली नोंदणी करावी ही विनंती. आपला एक share कोणाला तरी उद्योजक होण्यास मदत करू शकतो.
उद्योजक जोडुयात, उद्योजक घडवुयात
English Summary: Pramod Mahajan Skills and Entrepreneurship Development Campaign (PMKUVA)
Published on: 16 May 2022, 01:48 IST