Others News

भारत लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठा देश आहे. आपल्या देशातील टपाल सेवाही जगातील सर्वात मोठी टपाल सेवा आहे. आजही अनेक भागात टपाल सेवेची कमी आहे. हे कमी भरुन काढण्यासाठी पोस्टल विभागाची फ्रेंचाइजी सुरू करण्याची संधी देत आहे.

Updated on 13 June, 2020 4:47 PM IST


भारत लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठा देश आहे. आपल्या देशातील टपाल सेवाही जगातील सर्वात मोठी टपाल सेवा आहे. आजही अनेक भागात टपाल सेवेची कमी आहे.  हे कमी भरुन काढण्यासाठी  पोस्टल विभाग पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी सुरू करण्याची संधी देत आहे. जर आपण आपला व्यवसाय सुरू करायचा म्हणून विचार करत असाल तर ही संधी तुम्ही दडवू नका. पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचाइजीमध्ये दोन प्रकार आहेत. पहली आऊटलेट फ्रेंचाइजी आणि दुसरी पोस्टल एजंटची फ्रेंचाईजी. यासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय हे १८ वर्ष पूर्ण असले पाहिजे.

 फ्रेंचाइचीसाठी किती येतो खर्च

यासाठी आपल्याला ५ हजार रुपयांचा खर्च येतो. सिक्यॉरिटी डिपॉझिटच्या रुपाने ही रक्कम घेतली जाते. यानंतर आपल्याला आपल्या परिसराचा स्टॉम्प, स्टेशनरी, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर सारख्या सेवा उपलब्ध कराव्या लागतील. आपल्या कामानुसार, दुसरे निश्चित केल्याप्रमाणे आपले कमीशन निश्चित केले जाते. म्हणजेच आऊटलेट सुरू केल्यानंतर फ्रेंचाइजी मालकाच्या कमीशन रुपात ही कमाई होत असते.

कसे कराल अर्ज

https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Framchise.pdf  या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज डाऊनलोड करू शकता. अर्जामधील माहिती भरल्यानंतर तो अर्ज पोस्ट विभागात जमा करावा लागतो.  जर आपण या योजनेसाठी योग्य असाल तर टपाल विभाग किंवा डाक विभाग आपल्या मध्ये एक एमओयूवर स्वाक्षरी करतील त्यानंतर आपण फ्रेंचाइजी मिळवू शकाल.

English Summary: post office franchise scheme how to become a franchisee of postal department
Published on: 13 June 2020, 04:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)