Poco ने भारतामध्ये आपला एक कमी बजेटमध्ये दमदा स्मार्टफोन सादर केला आहे. हा दमदार पण अवघ्या पंधरा हजाराच्या बजेटमध्ये मिळणार असून इतर कंपन्यांना देखील दमदार टक्कर देईल
हा फोन भारतामध्ये Poco M 4 Pro या नावाने सादर करण्यात आला आहे. या लेखामध्ये आपण या फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
Poco M4 Pro चेवैशिष्ट्ये
या फोनमध्ये 6.43 उंटाचा फुल एचडी ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन 90 हर्ट्सरिफ्रेश रेट आणि 180 हर्टजटच सॅम्पलिंगरेट ला सपोर्ट करतो.हा डिव्हाईस अँड्रॉइड अकरा ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. फोन मध्ये मीडियाटेक हिलियोg96 चिप सेट आणि मादी जी 57 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन आठ जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. यातील टर्बो रॅम टेक्नॉलॉजी अतिरिक्त तीन जीबी रॅम देते.
उत्तम फोटोग्राफीसाठी यामध्ये पोको एम 4 फॉर प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.त्यामध्ये 64 मेगापिक्सल चा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो लेन्स आहे.फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी पोको एम फॉर प्रो स्मार्टफोन सोळा मेगापिक्सलचा फ्रंटकॅमेरा ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी सह सिक्युरिटी साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळते. हा फोन 53 ट्रिपल रेटिंग सहमिळतो. यामध्ये पावर बॅक अप साठी 5000 एम ए एच बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगसहमिळते. हा फोन तीन व्हेरिअन्ट मध्ये लॉंच झाला असून यातील सहा जीबी रॅम तसेच 64 जीबी इंटरनल स्टोरेज ची किंमत 14 हजार 999 रुपये आहे.
तर सहा जीबी रॅम सोबत 128 जीबी स्टोरी साठी 16 हजार 499 रुपये द्यावे लागतील.तसेचPOCO M4 Pro आजचा आठ जीबी रॅम तसेच 128 जीबीस्टोरेज मॉडेल 17 हजार 999 रुपये मध्ये विकत घेता येईल.हा फोन सात मार्चपासून फ्लिपकार्ट वर देखीलविक्रीसाठी उपलब्धहोणार आहे. (स्त्रोत-लोकमत)
Published on: 01 March 2022, 02:44 IST