आपण बरयाच दा वॉट्सप माध्यमातून पोस्ट टाकतो किंवा वाचतो झाड लावायला पाहिजे पण प्रत्यक्षात कृती मात्र होत नाही पण आता करा विचार कारण आता योग्य वेळ आहे पावसाळा सुरू झाला आहे व फळ झाडाचे रोपही उपलब्ध आहेत. बाधावरील फळ भाग म्हणजे काळया आईचा डोक्यावरील पदर त्या काळया आईचा करावा आदर तिला म्हणावं इंडियाची मदर बांधावर फळ बागेमुळे येणाऱ्या उष्ण तेपासून वाऱ्यापासून , थंड वाऱ्यापासून सरंक्षण तर होतेच व जमिनीची धूप होत नाही व जसे आपल्या आई ने डोक्यावर पदर घेतल्याने सौदर्य व संस्कृतीचे दर्शन होते तसेच काळया आईचे सौंदर्य ही खुलते सोबत आपल्या कुटुंबासाठी ,मुलांसाठी,नातवंडा साठी सेंद्रिय गोड फळ चाखायला मिळतात ते फळ खात असतांना त्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद म्हणजे तुम्हाला मिळालेली मोठी आशीर्वाद रुपी देणगी असते
आज फक्त शेती बांधाचा विचार जरी केला( सामुहिक बांध सोडून,) उदा चोपडा ते बऱ्हाणपूर रोड 100 किलोमीटर 150,000 ते 200,000 सीताफळ ची झाड लागतील म्हणजे 300ते 350 एकर जमिनीवर लागतील एवढे उदा तसेच आडगाव फाटा ते आडगाव गाव ,माचला फाटा ते माचला गाव हजारो उत्पादन क्षम झाडे लागतील पण आपली मानसिकता बदलली पाहिजे मला जो आनंद मिळाला तो तुम्हाला ही मिळायला हवा हा उद्देश आहे मी जेव्हा हे सांगतो तर उत्तर मिळत लोक खाऊन जातील पण खाऊ द्याना लोकाना तरी तुम्हालाही उरतील जमीन किती 50 एकर घरची फळ किती काही नाही तालुकाहून सीताफळ आणायची म्हटलं तर पिशवीत बासुंदी होईल मित्रानो एवढे टाइप
फळ झाडाचे रोपही उपलब्ध आहेत. बाधावरील फळ भाग म्हणजे काळया आईचा डोक्यावरील पदर त्या काळया आईचा करावा आदर तिला म्हणावं इंडियाची मदर बांधावर फळ बागेमुळे येणाऱ्या उष्ण तेपासून वाऱ्यापासून , थंड वाऱ्यापासून सरंक्षण तर होतेच व जमिनीची धूप होत नाही व जसे आपल्या आई ने डोक्यावर पदर घेतल्याने सौदर्य व संस्कृतीचे दर्शन होते तसेच काळया आईचे सौंदर्य ही खुलते सोबत आपल्या कुटुंबासाठी ,मुलांसाठी,नातवंडा साठी सेंद्रिय गोड फळ चाखायला मिळतात ते फळ खात असतांना त्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद म्हणजे तुम्हाला मिळालेली मोठी आशीर्वाद रुपी देणगी असते
करायचा उद्देश एकच हे शक्य आहे मी ते 25 वर्षपासून केले आहे व करत आहे माझ्याकडे बांधावर,सीताफळ,रामफळ,आंबा,नारळ,जांभूळ,,बेल,चिंच,शेवगा,घरी पेरू ,चिकू, अंजीर शेतात पपई,केळी,टरबूज , खरबूज ,मोसंबी पेरू ,सीताफळ, संत्रा लिंबु इ, टीप कुणालाही शंका किंवा सत्यता पळताळायची असल्यास केव्हाही भेट द्यावी मी आपले स्वागत च करेल मग करा विचार आपल्यासाठी व परिवारासाठी बांधावर फळबाग लावायची असल्यास सल्ला मोफत मिळेल टीप फक्त इच्छूकानी फोन करावा शेतकरी हितासाठी मेसेज फॉरवर्ड करावा माझ्यासाठी नाही मी हा मेसेज शेतकरीच्या हितासाठी टाकला आहे मला मोठेपणा मिळवा म्हणून नाही
डॉ रवींद्र निकम आदर्श शेतकरी जी.प.जळगांव , उत्कृष्ट कांदा उत्पादक पुरस्कार जेन इरिगेशन जळगांव मु,.माचला ता:चोपडा जिल्ह्य: "जळगाव खान्देश फोन न9422745953
Published on: 22 June 2022, 05:29 IST