Petrol-Diesel Price Updates: केंद्र सरकाने 21 मे रोजी सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात झाली. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही व्हॅट कमी केला. तेल कंपन्यांनी सलग 11व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
केंद्र सरकारच्या सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोलचे 8 रुपये आणि डिझेलचे दर 6 रुपये कमी झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात.
UPSC Result 2022: यूपीएससी परीक्षेत मुलींचाच डंका; वाचा राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेल दर
देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :
दिल्ली: पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई: पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई: पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
Published on: 01 June 2022, 10:42 IST