Others News

Petrol Diesel Price Today: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर दररोजन अपडेट केले जातात. सरकारी तेल कंपन्यांनी आजही नवे दर जाहीर केले आहेत. मात्र यामध्ये कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.

Updated on 01 October, 2022 10:03 AM IST

Petrol Diesel Price Today: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Diesel) दर दररोजन अपडेट केले जातात. सरकारी तेल कंपन्यांनी (State Oil Companies) आजही नवे दर जाहीर केले आहेत. मात्र यामध्ये कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.

नवीन महिन्याच्या सुरुवातीसह भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर जनतेला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळेल, अशी देशातील सर्वसामान्यांची अपेक्षा होती, मात्र त्यांच्या या आशेला चपराक बसली आहे.

शेतकऱ्यांचे काम होणार हलके! ड्रोन 1 दिवसांत 30 एकर शेतीवर फवारणार औषध; सरकारही देतंय अनुदान

मुख्य शहरातील दर

दिल्ली- पेट्रोल 96.72 प्रति लिटर, डिझेल 89.62 प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल 111.35 रुपये, डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

जाणून घ्या कच्च्या तेलाच्या ताज्या किमती-

दुसरीकडे, जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीबद्दल बोललो, तर ब्रेंट क्रूडच्या किंमतीत घसरण झाली आहे. ते सध्या $87.96 वर ट्रेंड करत आहे. WTI क्रूडच्या किंमतीतही घट झाली आहे आणि ती $79.49 वर ट्रेंड करत आहे.

महिलांसाठी एलआयसीची खास पॉलिसी; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर 4 लाख परतावा...

गेल्या 3 ते 4 महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, परंतु 21 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत इंधनाचे दर सलग १३३ व्या दिवशी स्थिर राहिले आहेत.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा-

तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. तर HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवतात. तर इंडियन ऑइल (IOC) ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर RSP <डीलर कोड> पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.

महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! सणासुदीच्या तोंडावर LPG गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर?
Horoscope Today: मेष, वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांना मिळेल यश, कुंभ राशीवाल्यांनी रहा सावध; जाणून घ्या राशिभविष्य

English Summary: Petrol Diesel Price Today: New prices of petrol and diesel announced; Check rate...
Published on: 01 October 2022, 10:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)