पॅन कार्डहे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी अनिवार्य असे दस्तऐवज आहे. कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहार करण्यासाठी सध्या पॅन कार्डचा वापर आणेवारी करण्यात आलेला आहे.पॅन कार्ड आयकर विभागाला सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पुरवते.
पॅन कार्डचा उपयोग बँक खाते उघडण्या पासून ते कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. पॅन कार्ड मुळे संबंधित व्यक्तीच्या किंवा कंपन्यांच्या कर्दाई त्याबद्दल तपशीलवार माहिती मिळते. असे महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक ठिकाणी पॅन कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून देखील केला जातो. लग्नानंतर वापरकर्ता आयडी प्रूम्हणून वापरण्यासाठी पॅन कार्ड वर आडनाव आणि पत्ता देखील बदलला जाऊ शकतो. या लेखामध्ये आपण पॅन कार्ड वडील आडनाव आणि पत्ता बदलण्यासाठी करायची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
वापरण्यासाठी पॅन कार्ड वर आडनाव आणि पत्ता देखील बदलला जाऊ शकतो. या लेखामध्ये आपण पॅन कार्ड वडील आडनाव आणि पत्ता बदलण्यासाठी करायची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
लग्नानंतर पॅन कार्ड वरील आडनाव किंवा पत्ता बदलण्याची प्रक्रिया…
- सर्वप्रथम तुम्ही एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- त्यानंतर विद्यमान पॅनमध्ये सुधारणा हा पर्याय निवडावा. त्यानंतर श्रेणी निवडावी.
- त्यानंतर योग्य नाव आणि अचूक स्पेलिंग सह आवश्यक कागदपत्रे जोडा.
- पॅन कार्ड धारकांना पॅन कार्ड वरील पत्ता किंवा अर्धा बदलण्यासाठी एकशे दहा रुपये शुल्क भरावे लागते.
- सबमीट पर्यायावर क्लिक करा/ एन एस डी एल पत्त्यावर आयकरपॅन सर्विस युनिट ( एन एस डी एल ई- गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड द्वारे व्यवस्थापित) वर अर्ज पाठवा.
- हे अपडेट केलेले पॅनकार्ड अर्ज केल्याच्या दिवसापासून 45 दिवसात मंदलिक केलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल.
याशिवाय जर तुम्हाला पॅन कार्ड मध्ये इतर काही सुधारणा किंवा अपडेट करायचे असतील तर त्याची प्रक्रिया खाली प्रमाणे आहे.
- एनएसडीएल इ गव्हर्नरच्या tin-nsdl.comया संकेतस्थळाला भेट द्यावी.
- यामध्ये सेवा विभागांतर्गत पॅन वर क्लिक करा.
- पॅन कार्डचा डेटा मध्ये बदल किंवा सुधारणा या विभागातील लागू करा या पर्यायावर क्लिक करा.
- एप्लीकेशन प्रकार, ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून विद्यमान पॅन डेटा मध्ये बदल किंवा सुधारणा/पॅनकाढायचे पुनर्मुद्रण ( विद्यमान पेन डेटा मध्ये कोणताही बदल नाही ) निवडा.
- श्रेणी ड्रॉप-डाऊन मेनू मधून करनिर्धारणचीयोग्य श्रेणी निवडावी
- आता तुमचे नाव, ई-मेल पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाकावा.
- त्यानंतर कॅपच्या कोड टाकावा आणि सबमिट वर क्लिक करावे.
- तुमची विनंती नोंदवली जाईल आणि तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर टोकन क्रमांक पाठवला जाईल.
- तुम्ही खालील बटनावर क्लिक करून प्रक्रिया सुरु ठेऊ शकतात.
- आमच्या वडिलांचे नाव, आईचे नाव, तुमचा आधार क्रमांक आणि पुढील वर क्लिक करा आणि सर्व आवश्यक तपशील भरा.
- आता तुम्हाला एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल जाते तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करू शकता.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा तसेच पॅन कार्ड इत्यादी
- तुम्हाला घोषणेवर स्वाक्षरी करावी लागेल आणि सबमिट करा वर क्लिक करावे.
- तसेच पेमेंट पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड तसेच डेबिट कार्ड द्वारे पेमेंट केले जाऊ शकते.
- तुमचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतर एक पोचपावती दिली जाईल. अर्जदार त्याची प्रिंट घेतात आणि कागदपत्रांच्या प्रत्यक्ष पडताळणी सहकार्य यात पाठवतात. तसेच दिलेल्या जागेत स्वतःचा फोटो टाका आणि त्यावर स्वाक्षरी करा. पावती क्रमांक सहपाकिटाच्या वर पॅन बदलासाठी अर्जअसे लिहा.(संदर्भ-tv9 मराठी)
Published on: 07 January 2022, 10:10 IST