Others News

कामठी: सर्वाचे लाडके, सर्वमान्यांना मदत करणारे गावचे सरपंच बाळासाहेब आरडे यांचे 25 जानेवारी 2023 रोजी दु:खत निधन झाले. बाळासाहेब आरडे यांच्या जाण्याने गावाला मोठा धक्का बसला. यांच्या जाण्यामुळे कामठीचे गावचे सरपंच पद रिकामे झाले.

Updated on 25 March, 2023 4:32 PM IST
AddThis Website Tools

कामठी: सर्वाचे लाडके, सर्वमान्यांना मदत करणारे गावचे सरपंच बाळासाहेब आरडे यांचे 25 जानेवारी 2023 रोजी दु:खत निधन झाले. बाळासाहेब आरडे यांच्या जाण्याने गावाला मोठा धक्का बसला. यांच्या जाण्यामुळे कामठीचे गावचे सरपंच पद रिकामे झाले.

कामठी गावच्या उपसरपंच मनिशा शिवाजी खेंडके या गेल्या दोन महिन्या पासून गावचा प्रशासकीय कारभार पाहत आहेत. आता कामठी गावाला नवा सरपंच मिळणार आहे.

या दिवशी होणार निवड

29 मार्च 2023 रोजी नव्या सरपंच पदाची निवड पार पडणार आहे. कामठी गावचा सरपंच कोण होणार? या कडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आठ सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे.

English Summary: Once and for all! Kamathi village will get a new sarpanch on "this" day!
Published on: 25 March 2023, 04:28 IST
AddThis Website Tools