Others News

आता मोबाईल निर्मिती क्षेत्रातील नोकिया ही कंपनी सगळ्यांच्या परिचयाचे आहे. भारताला मोबाईल फोनची ओळखच मुळात नोकिया कंपनीने करून दिली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर आपण या महिन्याच्या सुरुवातीला विचार केला तर एचएमडी ग्लोबल या कंपनीने नोकिया 8120 4G फिचर फोन भारतामध्ये लॉन्च केला होता.

Updated on 31 August, 2022 12:20 PM IST

आता मोबाईल निर्मिती क्षेत्रातील नोकिया ही कंपनी सगळ्यांच्या परिचयाचे आहे. भारताला मोबाईल फोनची ओळखच मुळात नोकिया कंपनीने करून दिली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर आपण या महिन्याच्या सुरुवातीला विचार केला तर एचएमडी ग्लोबल या कंपनीने नोकिया 8120 4G फिचर फोन भारतामध्ये लॉन्च केला होता.

कंपनीच्या नवीन ऑफर मध्ये दोन डिस्प्ले सोबत आयकॉनिक फ्लीप डिझाईन असे निरनिराळे वैशिष्ट्य आहे हे नक्कीच नॉस्टॅल्जिया पुन्हा आणत आहे.या फोनची किंमत खूप कमी असून वैशिष्टे मात्र खूप छान आहेत.

नक्की वाचा:EPFO News: तुमचे जुने खाते करा नवीन खात्यात विलीन, कारण सरकार लवकरच पीएफ खात्यात पैसे टाकण्याची आहे शक्यता

 नोकिया 2660 फ्लिप 4G फोनची किंमत

 हा फोन रेड, न्यू आणि ब्लॅक या तीन कलर मध्ये सादर करण्यात आला असून यामध्ये पर्यायी नोकिया चार्जिंग क्रॅडलसह देखील येत आहे. या फोनची किंमत 4699 रुपये असून तुम्हाला जर तो खरेदी करायचा असेल तर नोकिया इंडिया ऑनलाईन स्टोअर आणि ऑफलाईन रिटेल आउटलेट वरुन खरेदी करता येईल.

नक्की वाचा:कामाची बातमी! शेतकऱ्यांनोहीप्रक्रिया केली तरचं मिळणार 50 हजारांचे अनुदान; जाणून घ्या अंतिम मुदत

 या फोनची वैशिष्ट्ये

 नोकियाचा हा फोन 320×340 पिक्सेल रिझोल्युशनसह 2.8 इंचच्या मुख्य डिस्प्लेसह येतो.160×128 पिक्सेल रिझोल्युशनसह 1.7 इंच मोजते. यामध्ये युजर्ससाठी एक इमर्जन्सी बटन देण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्याच्या पाच नातेवाईकांना त्वरित संपर्क साधण्याची यामधून सोय आहे.0.3MP VGA रियर कॅमेरा आहे. 

या फोनची बॅटरी ही 1450mAh जी काढता आणि टाकता येण्याजोगी आहे. यात 48 एमबी रॅम 128  अंतर्गत स्टोरेज आहे. हे इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून 32 जीबीपर्यंत वाढवता येते. त्या फोनमधे कनेक्टिव्हिटी साठी ड्युअल सिम,4G VoLTE,ब्लूटुथ, हेडफोन जॅक, वायरलेस एफ एम रेडिओ आणि mp3 प्लेयर लिस्ट आहे. यामध्ये हीअरिंग कॉलिटी म्हणजे ऐकू येण्याची क्षमता खूपच छान आहे.

English Summary: nokia launch so chepest smartphone in india that price is only 5 thousand
Published on: 31 August 2022, 12:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)