Others News

वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. तसे आपण पाहतो की बरेचजण वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. वाहतुकीच्या निर्माण मध्ये हेल्मेट घालने हे स्वतःचे सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील तितकेच महत्वाचे आहे.

Updated on 19 May, 2022 9:59 PM IST

वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. तसे आपण पाहतो की बरेचजण वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. वाहतुकीच्या निर्माण मध्ये हेल्मेट घालने  हे स्वतःचे सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील तितकेच महत्वाचे आहे.

त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. खरे पाहायला गेले तरहेल्मेट सक्ती करण्यापेक्षाप्रत्येकाने स्वतः ऊनस्वतःच्या रक्षणासाठी हेल्मेट घातले पाहिजे. त्यासाठी कुठल्याही प्रकारची येणे शक्य होईल याची वाट न पाहतास्वतःहून हेल्मेटचा वापर करणे खूप फायदेशीर आहे. आता या हेल्मेटच्या बाबतीतचनवीन ट्राफिक नियम आला आहे.

आपल्याला माहित आहेच कि हेल्मेट जर घातलेले नसेल तर चलनकापले जाते.परंतु आतानवीन ट्रॅफिक नियमानुसार तुम्ही हेल्मेट जरी घातले असेलआणि त्या हेल्मेट ची स्ट्रीप लावली नसेलतर नियम 194D MVA नुसार आपले एक हजार रुपयांचे चलन कापल्या जाऊ शकते.

तसेच आपण बी आय एस मार्क नसलेले हेल्मेट घातले असेल तर वर उल्लेखलेल्या नियमानुसार आपले 1000 रुपयांचे चलान काढले जाऊ शकते. त्यामुळे हेल्मेट घालताना या दोन्ही गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हालादोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

 तुमच्या चलान कापले गेले की नाही अशा पद्धतीने करा चेक

1- सगळ्यात आगोदर https://echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जावे.

2- त्यानंतर चेक चलान स्टेटस हा पर्याय निवडावा.

3-त्यानंतर आपल्याला चलान क्रमांक,तुमचा वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक असे पर्याय दिसतील.

4- यापैकी वाहन नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करावा.

5- त्यानंतर आवश्यक ती माहिती भरावी आणि गेट डिटेल्स वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या चला ना चे स्टेटस तुमच्यासमोर येते.

 ऑनलाइन ट्रॅफिक चलन भरण्याची पद्धत

1- सगळ्यात आगोदर https://parivahan.gov.in या संकेतस्थळावर जावे.

2- तुमच्या चलानशी संबंधित सगळी आवश्यक माहिती भरावी आणि कॅप्टचा कोड टाकावा.

3- त्यानंतर गेट डिटेल्स वर क्लिक करावे.

4- नंतर तुमच्या समोर एक नवीन पेजओपन होते.त्या पेजवर चलन संदर्भातील सगळी माहिती असते.

5- त्यानंतर जे चलन भरायचे आहेहे चलन शोधा.

6- चलाना सोबतच आपल्याला ऑनलाईन पेमेंटचा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करावे.

7- तर पेमेंट संबंधित सगळी माहिती भरावी पेमेंट कन्फर्म करावे. या प्रोसेस नंतर तुमच्या ऑनलाइन चलन भरले जाते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो शेती करता करता शेतीला समजून घ्या!शेती ही सुख दुःखा सारखी आहे...! समजून घ्या..!

नक्की वाचा:Ration Update: आता रेशनवर मिळणार कमी गहू, एक किलो गहू आणि मिळणार चार किलो तांदूळ

नक्की वाचा:महत्वाची बातमी: भात पेरणीसाठी शेतकऱ्यांना चार हजार अनुदान, या सरकारची घोषणा

English Summary: new traffic rule apply for all people about helmet wearing
Published on: 19 May 2022, 09:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)