Others News

एलआयसी नेहमीच आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या पॉलिसी लॉन्चकरीत असते. आपल्याला माहितीच आहे की देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी असून ग्राहकोपयोगी नव्यानव्या पॉलिसी प्लान मार्केटमध्ये आणत असते.

Updated on 20 September, 2021 3:36 PM IST

 एलआयसी नेहमीच आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या पॉलिसी लॉन्चकरीत असते. आपल्याला माहितीच आहे की देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी असून  ग्राहकोपयोगी नव्यानव्या पॉलिसी प्लान मार्केटमध्ये आणत असते.

 एलआयसीच्या वेगवेगळ्या कलांमध्ये गुंतवणूक केली तर आयुष्याच्या विविध टप्प्यांवर तुम्हाला चांगला रिटन मिळतवतायेतो. या लेखात आपण एलआयसीच्या अशाच एक बहुपयोगी  आणि लहान मुलांच्या शिक्षणाच्याखर्चाची चिंता मिटेल अशा एका प्लान बद्दल जाणून घेणार आहोत.

 एलआयसी चान्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लान

न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लान या पॉलिसी चे ठळक वैशिष्ट्ये

  • ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीतकमी वयोमर्यादा हे शून्य वर्षे आहे.
  • मी पॉलिसी खरेदी करण्यासाठी जास्तीची वयोमर्यादा हे बारा वर्षे आहे.
  • या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी रक्कम ही दहा हजार रुपये आहे.या पॉलिसीत जास्तीत जास्त रकमेची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
  • प्रीमियम वेवर बेनिफिट रायडर हा पर्याय उपलब्ध आहे.
  • या पॉलिसी  अंतर्गत पॉलिसीधारक अर्थात मुलांचे वय 18, 20 आणि 22 वर्षाची झाल्यानंतर सम अशुअर्ड20 -20 टक्के रक्कम मिळेल. उरलेली 40 टक्के रक्कम ही पॉलिसीहोल्डर 25 वर्षाचा झाल्यावर मिळते. यावेळी पॉलिसीधारकाला बोनस देखील मिळतो.

या पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी

 एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लान ची एकूण टर्म ही पंचवीस वर्षाची आहे.

 या पॉलिसी अंतर्गत मिळणारा मॅच्युरिटी बेनिफिट

 या पॉलिसीच्या मॅच्युरिटी वेळी ( विमाधारकाच्या पॉलिसीचा कालावधी दरम्यान मृत्यू न झाल्यास) पॉलिसीधारकाला विम्याच्या रक्कमेची 40 टक्के रक्कम बोनस सहित मिळते.

 

या पॉलिसी अंतर्गत मिळणारा डेथ बेनिफिट

पॉलिसीचा कालावधी दरम्यान चार पॉलिसीधारकाचामृत्यू झाला असता तर अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. विशेष म्हणजे एकूण पेमेंटच्या एकशे पाच टक्के डेथ बेनिफिट मिळतो. एल आय सी ची ही पॉलिसी मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत फायद्याचे ठरते. मुलांच्या महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण शिक्षणाच्या वेळीया पॉलिसी च्या माध्यमातून बेनिफिट मिळतो.

English Summary: new children money back plan for children education
Published on: 20 September 2021, 03:36 IST