१५ जून रोजी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, यांच्या प्रमुख उपस्थितीत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. ललित पाटील बहाळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शेतकरी संघटनेचे मा प्रांतिक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कांदा परिषदेत हजोरोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी कसमादे मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्तपादन खर्चावर आधारित भाव मिळावा, कांद्याच्या प्रश्र्नांवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी केंद्र
आणि राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे ,कांद्याला कायम स्वरुपी उत्तपादन खर्चावर आधारित भाव मिळावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या सरकार पर्यंत पोचवण्याचा व सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, त्यासाठी सर्व कांदा उत्पादक शेतकरीच नाही तर सर्व पक्ष, संघटना, शेतकरी नेते, यांनी भेदभाव किंवा वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र यावे
जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भले होईल, म्हणून सर्व मतभेद बाजूला ठेवून येत्या १५ तारखेला येवला येथील कांदा परीषेदेला उपस्थित राहण्याचे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव ,व्यंगचित्रकार किरण मोरे , संतोष शिंदे ,तुषार खैरनार ,पंकज बोरसे बाळासाहेब शेवाळे ,दादाजी जाधव आदी तरुण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.१५ जून रोजी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, यांच्या प्रमुख उपस्थितीत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. ललित पाटील बहाळे
आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव ,व्यंगचित्रकार किरण मोरे , संतोष शिंदे ,तुषार खैरनार ,पंकज बोरसे बाळासाहेब शेवाळे ,दादाजी जाधव आदी तरुण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.१५ जून रोजी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट,यांच्या प्रमुख उपस्थितीत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. ललित पाटील बहाळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शेतकरी संघटनेचे मा प्रांतिक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कांदा परिषदेत हजोरोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केले आहे.
Published on: 14 June 2022, 01:21 IST