कमी गुंतवणुकीत बिझनेस करण्याकडे अनेकांचा कल आहे.तुमचाही बिझनेस सुरु करण्याचा विचार असेल, तर आम्ही तुम्हाला एक भन्नाट बिझनेस आयडिया देत आहोत. या बिझनेसमध्ये फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतील, नंतर तुम्ही आयुष्यभर लाखो रुपयांची कमाई करू शकता.नव्या व्यवसायाबाबतहा बिझनेस आहे, ‘मसाला मेकिंग युनिट’चा..! खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टमध्ये मसाला युनिटबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.. त्यानुसार, मसाला युनिट उभारण्यासाठी 3.50 लाख रुपये खर्च येतो. त्यात 300 चौरस फूट शेडसाठी 60,000 रुपये, तर उपकरणांसाठी 40,000 रुपये खर्च येईल.
शिवाय काम सुरू झाल्यावर 2.50 लाख रुपये खर्च येतो, म्हणजेच हा बिझनेस सुरू करण्यासाठी एकूण साडेतीन लाख रुपये लागतील. पंतप्रधान रोजगार योजना किंवा मुद्रा योजनेतूनही तुम्हाला कर्ज मिळू शकतं.. मसाला तयार करण्यासाठीचे मशीन https://www.indiamart.com/ या लिंकवर जाऊन खरेदी करू शकता.किती कमाई होईल?प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, वर्षाला 193 क्विंटल मसाला उत्पादन घेता येते.. 5400 रुपये प्रति क्विंटल दराने एका वर्षात एकूण 10.42 लाख रुपयांची विक्री होते. सर्व खर्च वजा जाता, वर्षाला 2.54 लाख रुपयांचा नफा होईल, म्हणजेच दर महिन्याला 21 हजार रुपयांहून धिक कमाई होईल.
प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, वर्षाला 193 क्विंटल मसाला उत्पादन घेता येते.. 5400 रुपये प्रति क्विंटल दराने एका वर्षात एकूण 10.42 लाख रुपयांची विक्री होते. सर्व खर्च वजा जाता, वर्षाला 2.54 लाख रुपयांचा नफा होईल, म्हणजेच दर महिन्याला 21 हजार रुपयांहून अधिक कमाई होईल.भाड्याच्या जागेऐवजी स्वतःच्या जागेवर हा व्यवसाय सुरू केल्यास नफ्यात आणखी वाढ होईल. घरबसल्या व्यवसाय सुरू केल्याने, प्रोजेक्ट कॉस्ट कमी होईल व नफा वाढेल. शिवाय चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरुन तुम्ही व्यवसाय वाढवू शकता..
तुमचाही बिझनेस सुरु करण्याचा विचार असेल, तर आम्ही तुम्हाला एक भन्नाट बिझनेस आयडिया देत आहोत. या बिझनेसमध्ये फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतील, नंतर तुम्ही आयुष्यभर लाखो रुपयांची कमाई करू शकता.नव्या व्यवसायाबाबतहा बिझनेस आहे, ‘मसाला मेकिंग युनिट’चा..! खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टमध्ये मसाला युनिटबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.. त्यानुसार, मसाला युनिट उभारण्यासाठी 3.50 लाख रुपये खर्च येतो.
Published on: 10 July 2022, 09:48 IST