Others News

महिंद्रा इलेक्ट्रिक ने महाराष्ट्रामध्ये Treo इलेक्ट्रिक थ्री व्हीलर लॉन्च केली.FAME-II,राज्य सबसिडीधरूनया थ्री व्हीलर चीएक्स शोरूम किंमत 2.09 लाख रुपये आहे. Mahindra Treo चे भारतात लॉंच झाल्याेनंतर तेरा हजार पेक्षा जास्त युनिट ची विक्री झाली आहे

Updated on 19 December, 2021 12:09 PM IST

महिंद्रा इलेक्ट्रिक ने महाराष्ट्रामध्ये Treo इलेक्ट्रिक थ्री व्हीलर लॉन्च केली.FAME-II,राज्य सबसिडीधरूनया थ्री व्हीलर चीएक्स शोरूम किंमत 2.09 लाख रुपये आहे. Mahindra Treo चे भारतात लॉंच झाल्‍यानंतर तेरा हजार पेक्षा जास्तयुनिट ची विक्री झाली आहे

.भारतात स्वतःच्या सेगमेंटमध्ये हिची बाजारात भागीदारी 67 टक्के आहे. महिंद्रा चा याबाबतीत डावा आहे की, Treo पाच वर्षात ग्राहकांचे दोन लाख रुपये वाचवण्यास मदत करेल.

 या इलेक्ट्रिक थ्री व्हीलर ची बॅटरी पॉवर

Mahindra Treo मध्ये 8kWची बॅटरी दिली आहे. जी  IP65 रेटेड आहे. यामुळेही बॅटरी वॉटरप्रूफ आणि डस्ट प्रूफ आहे. लिथियम आयन बॅटरी पॅक 42 Nmटॉर्क जनरेट करते. ज्यामुळे थ्री व्हीलर 12.7 डिग्री पर्यंतची चढाव पार करण्याची क्षमता ठेवते. थ्री व्हीलर ला ऑन बोर्ड पोर्टेबल चार्जर चा वापर करून Treo ला 16A सॉकेट वापरून देखील चार्ज करता येऊ शकते.

मिळत आहे ही ऑफर

 याशिवाय Treo महिंद्रा फायनान्स कडून चाळीस हजार पाचशे रुपयाच्या लोड डाऊन पेमेंट ची योजना आणि भारतीय स्टेट बँकेकडून 10.8टक्क्याच्या कमी व्याजदरावर योजना उपलब्ध आहे.ग्राहक हे Mahindra Treo वर साडेसात हजार रुपयाच्या एक चेंज बोनसचाहीफायदा घेऊ शकतात.

महिंद्रा एलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे  सी ई ओ सुमन मिश्रा यांनी सांगितले की, महाराष्ट्राने आपल्या ईवी फ्रेंडली पॉलिसि सोबत इलेक्ट्रिक मोबिलिटी मध्ये गती घेतली आहे.  आज महिंद्रा ट्रीयोचा लॉन्च होण्या सोबत मला विश्वास आहे की आम्ही महाराष्ट्र मध्ये वाहतुकी मध्ये कर्कश आवाज आणि प्रदूषण मुक्त प्रवास मध्ये बदलण्यासाठी मदत करू.

English Summary: mahindra launch electric three wheeler in maharashtra
Published on: 19 December 2021, 12:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)