शेतकऱ्यांना(farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो.त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरुवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांना शेती साठी भांडवलउभा करावा लागतो.
म्हणून शेतकरी खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना अनाथ असते. किसान क्रेडिट कार्ड ही योजना1998 साली शेतकऱ्यांसाठी आणली गेली या योजनेचा उद्देश होता कमी प्रमाणात व्याज व अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. म्हणून किसान क्रेडिट कार्डही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे.
काय आहे किसान क्रेडिट कार्ड( केसीसी) चे व्याजदार( interest rate )?
भारतात आतापर्यंत साधारण दोन कोटीहूनजास्त नागरिकांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यात 2 ते 4 टक्के एवढा व्याजदर आकारला जातो.4टक्के व्याजाने 3 लाख पर्यंतसहज कर्ज बँकउपलब्ध करते.
किसान क्रेडिट कार्ड(केसीसी) साठी काय आहे पात्रता?
सरकारने जे नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे वयोगट हे 18 ते 75 पर्यंत असावे परंतु जर साठ वर्षाचे किंवा त्यापेक्षा असणाऱ्या व्यक्तींना सहर्जदार ठेवावा लागेल.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जा–
WWW. SBIYNO. SBI
1.वर देण्यात आला वेबसाईट वर जा.
- शेती पर्याय स्क्रीन वर दिसेल. त्यामध्ये अकॉन्ट्सहा पर्याय निवडा.
- त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड रिव्यू विभागात जा.
4.अप्लिकेशन वर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती व्यवस्थित भरावी आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
पडताळणी अशा पद्धतीने केली जाते-
कर्ज देण्याआधी बँक अर्जदार शेतकऱ्यांची कागदपत्र तपासणी करते. त्यात शेतकऱ्यांचा महसूल रेकॉर्ड कसा आहे बघितला जातो. आधार कार्ड पॅन कार्ड ओळखीसाठी फोटो द्यावे लागतात.
Published on: 02 February 2022, 06:38 IST