Others News

सर्वसाधारंपने 15-20 जून ते 15-20 सप्टेंबर चांगला पाऊस पडेल

Updated on 01 July, 2022 8:37 PM IST

सर्वसाधारंपने 15-20 जून ते 15-20 सप्टेंबर चांगला पाऊस पडेल असा अंदाज समजला तर खरीफ पेरण्या जून च्या 20 तारखेपासुन जुलै पाहिल्या आठवडया पर्यन्त होउ शकतात.ज्या ठिकाणी संरक्षित पानी देण्याची सोय नाही व जमीन मध्यम -हलकी आहे अश्या ठिकाणी सोयाबीन + तुर आन्तरपिक, तसेच सोयाबीन चे (JS 9560, JS 9305, JS 20-29) व तुरीचे (ICPL 88039, Pusa Arhar 16, AKT 8811 ई) असे लवकर येणारे वान लावणे / पेरने.

२) मध्यम जमीन, पानी आहे, तुर / सोयाबीन काढून गहु / हरबरा / ज्वारी घ्यायची आहे अश्या ठिकाणी सोयबीन , तुर, कपासी चे लवकर येणारे वान लावणे.३) भारी, वोलावा टिकवून ठेवनारी जमीन , पानी देण्याची सोय आहे/ नाही अश्या ठिकाणी सोयबीन चे मध्यम कालावधिचे वान (KDS 992, AMS 100-39, AMS 1001, फुले किमया, फुले संगम, JS 20-116) , तुरीचे मध्यम कालावधिचे वान BDN 716, गोदावरी, राजेश्वरी, कपासीचे लवकर येणारे वान.पानी सोय नसल्यास सोयाबिन + तुर किंवा कपासी.पानी सोय असल्यास निखळ सोयबीन किंवा सोयाबीन + तुर किंवा कपासी.

तुर + सोयाबिन आन्तरपिक असल्यास तुरीच्या 2 वोळी व तुर तासालगतचे सोयाबिन चे 1 तास रिकामे ठेवणे. शकयतोवर तुरीची लागवड सऱ्यांच्या बगलेत जामिनिपासुन 3-4 इंच वर करावी. कपासिची डाट लागवड करू नये.सुरुवातीला सोयबीन उगवंन तपासने,थोड़े जास्त बियाने पेरने व नंतर विरळनी करने.तुर ,सोयाबिन विरळनी व गैप फिलिंग करनेबीबीएफ पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने किंवा जोड़ वोळ पद्धतीने सोयाबिन पेरणी, पट्टा / जोड़ वोळ मधे नंतर (२५-३० दिवसांनी) सऱ्यां पाड़ने.असे करने उपयोगाचे राहु शकते.

भारी, वोलावा टिकवून ठेवनारी जमीन , पानी देण्याची सोय आहे/ नाही अश्या ठिकाणी सोयबीन चे मध्यम कालावधिचे वान (KDS 992, AMS 100-39, AMS 1001, फुले किमया, फुले संगम, JS 20-116) , तुरीचे मध्यम कालावधिचे वान BDN 716, गोदावरी, राजेश्वरी, कपासीचे लवकर येणारे वान.पनी सोय नसल्यास सोयाबिन + तुर किंवा कपासी.पनी सोय असल्यास निखळ सोयबीन किंवा सोयाबीन + तुर किंवा कपासी.तुर + सोयाबिन आन्तरपिक असल्यास तुरीच्या 2 वोळी व तुर तासालगतचे सोयाबिन चे 1 तास रिकामे ठेवणे. 

English Summary: Information that may be useful for kharif planning.
Published on: 01 July 2022, 08:37 IST