Others News

डिजिटल वाॅलेटमुळे ही कामे अगदी काही सेकंदात होऊ लागली आहेत. शिवाय, खिशात कॅश ठेवण्याचीही गरज राहिली नाही.

Updated on 13 June, 2022 5:37 PM IST

डिजिटल वाॅलेटमुळे ही कामे अगदी काही सेकंदात होऊ लागली आहेत. शिवाय, खिशात कॅश ठेवण्याचीही गरज राहिली नाही.. पुढील वर्षभरात ‘ई-कॉमर्स पेमेंट’साठी डिजिटल वॉलेट्सचा वापर रोख व्यवहारांना पिछाडीवर टाकण्याचा अंदाज आहे.डिजिटल वॉलेट्समधील एक मोठं नाव म्हणजे, अर्थातच पेटीएम या डिजिटल पेमेंट अॅपमुळे नागरिकांची मोठी सोय झाली असली, तरी आता हे वाॅलेट वापरताना ग्राहकांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

‘पेटीएम’ने (Paytm) आपल्या यूजर्सना मोठा झटका दिला आहे. ‘पेटीएम’ खात्यातून यापुढे कोणताही मोबाइल रिचार्ज करायचा असेल, तर ग्राहकांना आता त्यावर अधिकचा कर भरावा लागणार आहे. मोबाईल रिचार्जवर ‘पेटीएम’कडून अधिकचा कर आकारण्यात येत आहे. आधीच मोबाईल रिचार्जच्या किंमती वाढल्या असताना, ‘पेटीएम’मुळे आणखी खर्च वाढणार आहे.पेटीएम’कडून हा अधिकचा कर ‘पेटीएम वॉलेट बॅलन्स’ किंवा ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (UPI), ‘बँक क्रेडिट’ किंवा डेबिट कार्डसारख्या सर्व पेमेंटवर लावला जात आहे. तो 1 ते 6 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.. हा अधिक भार 100 रुपयांवरील सर्व व्यवहारांवर लागू असणार आहे.

विशेष म्हणजे, 2019 मध्ये 'एम'ने एक ट्विट लोकसभा, हा 'यूपीआय' किंवा वाॅलेटसह कोणत्याही प्रकारच्या पेमेंटसाठी ग्राहक कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा व्यवहार शुल्क आकारणी 'पेटीएम' कडून वैधानिक निवड. मात्र, पर्याय 'पेटीएम' ग्राहकांनी अधिक भार आकार दिला आहे.पेटीएम' च्या आधी 'फोन-पे' मधून अधिक भार आकारण्यात मदत करण्यात आली. मात्र, कोणत्या कारणास्तव ते अधिक आकारात आहेत, दोन्ही. दोन्ही. स्पष्टीकरण दिले नाही, कारण ग्राहकांचा खिताब होणार नाही, हे मात्र नक्की.

फोन-पे’कडूनही अधिक कर फोन-पे’ (Phone-Pe)ने मोबाईल रिचार्जवर अधिकचा कर आकारण्यास आधीच सुरुवात केली आहे. आता ‘पेटीएम’ ग्राहकांवर अधिकचा कर आकारत आहे. अर्थात, रिचार्ज करताना या अधिक भाराच्या सुचना ग्राहकांना आधीच दिली जाते. सुविधा शुल्क म्हणून ‘पेटीएम’ने अधिक भार आकारण्यास सुरुवात केल्याचे ग्राहकांनी सांगितले.विशेष म्हणजे, 2019 मध्ये 'एम'ने एक ट्विट लोकसभा, हा 'यूपीआय' किंवा वाॅलेटसह कोणत्याही प्रकारच्या पेमेंटसाठी ग्राहक कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा व्यवहार शुल्क आकारणी 'पेटीएम' कडून वैधानिक निवड. मात्र, पर्याय 'पेटीएम' ग्राहकांनी अधिक भार आकार दिला आहे.

English Summary: If you use this app for mobile recharge, you will get extra money
Published on: 13 June 2022, 05:37 IST