Others News

केंद्र सरकार ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे संघटित लोकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना देशात चालवली जात आहे, जेणेकरून अशा लोकांना सक्षम बनवता येईल.

Updated on 06 July, 2022 8:01 PM IST

केंद्र सरकार ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे संघटित लोकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना देशात चालवली जात आहे, जेणेकरून अशा लोकांना सक्षम बनवता येईल.

1) जनधन आणि श्रम योगी योजना :-

 देशातील नागरिकांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी जनधन योजना श्रम योगी मानधन योजनेशी जोडण्यात आली आहे.

यामध्ये सर्व मागासवर्गीय दरमहा 3000 हजार रुपये दिले जातील आणि वार्षिक 36000 रुपये खात्यात ट्रान्सफर केले जातील.

भारत सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना पैकी एक म्हणजे पंतप्रधान जनधन योजना जी देशातील करोडो लोकांना आर्थिक लाभ देते.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की 2014 मध्ये पीएम मोदींनी सुरू केलेल्या या योजनेमुळे देशातील 38 कोटी नागरिकांची जनधन खाते उघडण्यात आली आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज

2)3000 रुपये पेन्शन :-

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दरमहा अगदी नाममात्र रक्कम जमा करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला वृद्धापकाळात दरमहा 3000 पेन्शन योजना ही दिली जाईल.

3) तुम्ही जनधन खाते सहज उघडू शकाल :-

 देशातील कोणत्याही खासगी बँकेत जनधन खाते उघडता येते. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीकडे आवश्यक कागदपत्रं नसली तरीही तो कमी ठेव आणि पैसे काढण्याची मर्यादा असलेले खाते उघडू शकतो.

नक्की वाचा:PM Kisan Yojana : कामाची बातमी.! 'या' तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे

4) जनधन खाते असलेल्या बँका :-

 एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, कर्नाटक बँक, इंडसइंड बँक, आयएनजी वैश्य बँक आणि धनलक्ष्मी बँक हे जन धन खाते उघडण्यास परवानगी असलेल्या खाजगी बँकांची यादी आहे

5) जनधन योजना खाते कसे उघडायचे :-

 तुम्हाला PMJDY च्या अधिकृत वेबसाईट pmjdy.gov.in वर भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला खाते उघडण्यासाठी अर्ज प्राप्त करावा लागेल, तो इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. ते भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.

नक्की वाचा:PKVY:'या' योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मिळतील 50 हजार रुपये, वाचा या योजनेविषयी सविस्त

English Summary: if you jandhan account holder you can get benifit to many scheme thousand
Published on: 06 July 2022, 08:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)