Others News

विमा क्षेत्रातील देशातील सर्वात अग्रगण्य कंपनी म्हणून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसी ही कंपनी ओळखली जाते.या कंपनीचे कोट्यावधी पॉलिसीधारक आहेत. या सगळ्या पॉलिसी धारकांना एलआयसीने एक एसएमएस पाठवला आहे. या पाठवलेले एस एम एस मध्ये कंपनीने म्हटले आहे की, पीएमएलए नुसार 50 हजार पेक्षा जास्त हो का पेमेंट साठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

Updated on 21 October, 2021 9:56 AM IST

विमा क्षेत्रातील देशातील सर्वात अग्रगण्य कंपनी म्हणून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसी ही कंपनी ओळखली जाते.या कंपनीचे कोट्यावधी पॉलिसीधारक  आहेत. या सगळ्या पॉलिसी धारकांना एलआयसीने एक एसएमएस पाठवला आहे. या पाठवलेले एस एम एस मध्ये कंपनीने म्हटले आहे की, पीएमएलए नुसार 50 हजार पेक्षा जास्त हो का पेमेंट साठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

म्हणून एलआयसी च्या पॉलिसी धारकाने ताबडतोब त्यांच्या एलआयसी पॉलिसी मध्ये पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.याबाबत एल आय सी ने  म्हटले आहे की, पॅन कार्ड पॉलिसी ला लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत.पॅन कार्ड एल आय सी पॉलिसी ला सोडण्याची प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी आहे.

 अशा पद्धतीने करा तुमच्या पॉलिसाला पॅनकार्ड लिंक

  • तुमच्याएल आय सी पॉलिसी ला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सगळ्यात आधी licindia.inया एल आय सी च्या संकेतस्थळावर लॉग इन करावे.
  • लोगिन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि त्याचा नंबर वर एक वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी येईल. ओटीपी सोबतच तुमच्या लिंकिंग पूर्ण होईल.
  • तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक संदेश येईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याबद्दल माहिती दिली जाईल.
  • एल आय सी च्या साईटवर पॉलिसी च्या सुचीसह पॅन कार्डचा तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे तुमचा फोन नंबर टाका.त्याक्रमांकावर एलआयसीकडून एक ओटीपी येईल,तोप्रविष्ट करावा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला यशस्वी नोंदणीचा एक संदेश मिळेल.तेव्हा समजायचे कि तुमचे पॅन कार्ड एलआयसी सोबत जोडले गेले आहे.
  • एलआयसी आता पॉलिसी धारकाच्या खात्यात पैसा जमा करते. जर तुमची रक्कम 50000 पण पैसे जास्त असेल आणि तुमची पॉलिसी पॅन कार्ड ला जोडलेले नसेल तर पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमची पॉलिसी पॅन कार्ड ला जोडणे आवश्यक आहे.( स्त्रोत-tv9 मराठी)
English Summary: if you are lic policy pls do your pan link with your adhaar policy
Published on: 21 October 2021, 09:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)