Others News

Gram panchayat Election Result 2022: विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं होतं. रायगड जिल्ह्यातून एक बातमी येते ती म्हणजे, एका 24 वर्षीय तरूणीने ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली.

Updated on 20 December, 2022 5:03 PM IST

Gram panchayat Election Result 2022: विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं होतं. रायगड जिल्ह्यातून एक बातमी येते ती म्हणजे, एका 24 वर्षीय तरूणीने ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली.

या तरूणीला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. राजकारणात नवखी असतानाही साडेपाचशे मतांच्या फरकाने या तरूणीने विजय मिळवला आहे.

रायगड मधील दासगाव येथील 24 वर्षीय तपस्या जंगम (Tapasya Jangam) हिने राजकारणात उडी घेत पहिलाच प्रयत्न तिचा यशस्वी ठरला आहे. तपस्याने नुकतीच हॉटेल मॅनेमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर तिला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती.

मानलं भावा ! सांगलीच्या शेतकरी भावांनी शोधली द्राक्षाची नवीन जात; जाणून घ्या द्राक्षाच्या जातीची वैशिष्ट्ये

राजकारणात नवखी असतानाही साडेपाचशे मतांच्या फरकाने तिने विजय मिळवला. गावच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच आपण राजकारणात उतरल्याचे तपस्याने सांगितले. तिच्या विजयानंतर ग्रामस्थानी एकच जल्लोष साजरा केला. कमी वयात तपस्याने ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली. रायगड जिल्ह्यातील दासगावमधून सर्वत्र भागातून तिचे कौतुक होत आहे.

LPG Cylinder : 500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

English Summary: Gram Panchayat Election Result 2022: Girl studied and became Sarpanch!
Published on: 20 December 2022, 05:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)