Others News

तुमच्याकडेही जुन्या नोटा किंवा जुन्या नाण्यांचा संग्रह असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी ही खास आहे. तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा जुन्या नाण्यांचा संग्रह असेल तर तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता. परदेशानंतर आता भारतातही जुन्या नोटा खरेदी विक्री करण्याची क्रेझ वाढू लागली आहे. लोक लाखो रुपये खर्च करून आपल्या आवडीच्या नोटा खरेदी करत आहेत. तर दुसरीकडे अनेक लोक या संग्रहातील जुन्या नोटा विकून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

Updated on 22 June, 2022 10:55 PM IST

आम्ही तुम्हाला अशा एका विशेष 5 रुपयांच्या नोटविषयी आज सांगणार आहोत जी विक्री करून तुम्ही तब्बल दोन लाखांची कमाई करू शकता. या नोटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर 786 क्रमांक असणे महत्त्वाचे आहे.

जर तुमच्याकडे अशी नोट असेल तर तुम्ही तब्बल दोन लाख रुपये कमवू शकतात. Coinbazzar. com वर जुन्या नोटांच्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात.

अशा प्लॅटफॉर्मवर जुन्या चलनाच्या बदल्यात अनेक पटींनी पैसे दिले जात आहेत. नाण्यांचा एक बंडल 1.10 लाखांना विकला जात आहे.  ज्यामध्ये 4 नाणी 1961 ची तर तीन नाणी 1962 आणि 1963 ची असणार आहेत.

Birthday Special: आई 100 रुपये कमवायची तेव्हा जेवण मिळायचं! आज थलापति विजय एका चित्रपटाचे घेतो 100 कोटी

5, 10, 20, 50, 100 च्या जुन्या नोटांची किंमत

जुन्या नोटा आणि नाण्यांच्या मूल्याबद्दल बोलायचे तर, यामध्ये अनुक्रमांक देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. नाणे जितके जुने तितके ते अधिक मौल्यवान बनते. नोटमध्ये अनुक्रमांक 786 असलेली नोट खूप मौल्यवान मानली जाते.

या दुर्मिळ नोटा तुम्ही ऑनलाइन विक्री करू शकता. ऑनलाइन अनेक ई-कॉमर्स पोर्टल्स आहेत, जिथे तुम्ही तुमच्या नोटांच्या नाण्यांचा फोटो अपलोड करणे महत्त्वाचे मानले जाते.

लागली ना राव लॉटरी! बँकेत खात नसलं तरी एसबीआई देणार महिन्याकाठी 60 हजार, वाचा

जुन्या नोटा आणि नाणी अशा प्रकारे विकता येतील

जुन्या नोटा आणि नाणी विकण्यासाठी, तुमच्यासाठी ebay च्या अधिकृत वेबसाइटवर जाणे महत्त्वाचे आहे. यानंतर, होम पेजवर दिलेल्या नोंदणी विभागात जा आणि स्वतःची नोंदणी करा.

यानंतर लॉगिन करून तुमच्या नोटेची संपूर्ण माहिती टाका आणि नोटचा चांगला फोटो अपलोड करावा लागेल.  संपूर्ण तपशील आणि फोटो अपलोड केल्यानंतर, हे तपशील खरेदीदारास पाठवले जातात. जेव्हा जेव्हा खरेदीदाराला तुमची नोट आणि नाणे आवडते तेव्हा तुम्हाला एक संदेश येतो.

Monsoon News: पाऊस आला मोठा….! राजधानी मुंबई समवेत 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

English Summary: Good news: this 5 rupee note will make millionaire; Read it once
Published on: 22 June 2022, 10:55 IST