सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (gold-silver) दरात सातत्याने वाढ होत आहे.
सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. मात्र 2020 च्या तुलनेत सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र सध्या मागच्या काही दिवसांच्या तुलनेत सोने चांदी (silver) महागले आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! बाजारात बाजरीची किंमत वाढली; विकली जातेय 'या' दराने
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीन किंमत
मंगळवारी 24 कॅरेट सोने 899 रुपयांनी 51286 रुपये, 23 कॅरेट सोने 896 रुपयांनी 51081 रुपये, 22 कॅरेट सोने 823 रुपयांनी 46978 रुपये, 18 कॅरेट सोने 675 रुपयांनी 38465 रुपयांनी महागले. कॅरेट सोने 526 रुपयांनी महागले आणि 30002 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
मोठी वेलची शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; शेतकरी होणार मालामाल
2020 च्या तुलनेत सोने-चांदी दर
सोने (gold) सध्या 4919 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 18946 रुपये प्रति किलो दराने स्वस्त झाले आहे. तर चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
महत्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात मोठा फटका; गव्हाच्या किंमतीत 4 टक्यांनी वाढ
सावधान! राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
मेष, सिंह, तूळ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
Published on: 06 October 2022, 11:32 IST