सध्या उन्हाळा सुरू झाला असून उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. वातावरणामध्ये उकाडा जाणवू लागल्याने अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे उन्हाळ्याची सुरुवात झाली की बरेच जण बाजारामधून कुलर्स,पंखेएसी घेण्यासाठी गर्दी करताना दिसतात. कारण या गोष्टींची मागणी उन्हाळ्यात जास्त वाढते हे आपल्याला माहिती आहे.नेमकी हीचगोष्ट हेरून या क्षेत्रातील विविध कंपन्यांनी सेल डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहेत. अशीच एक उत्तम ऑफर एसीच्या बाबतीत ॲमेझॉन वर सुरू आहे. जर तुम्ही ॲमेझॉन वरून एसी खरेदी करीत असाल तर तुम्हाला तो अत्यंत कमी किमतीत व आकर्षक अशा ऑफर्स मध्ये खरेदी करता येणार आहेत. या लेखामध्ये आपल्याला कोणकोणते एसी ॲमेझॉन वर विशेष ऑफर्स मध्ये मिळत आहेत याची माहिती घेणार आहोत.
विशेष ऑफर अंतर्गत ॲमेझॉनवर मिळत आहेत हे एअरकंडिशनर
- सॅमसंग(Samsung)- सॅमसंग कंपनीचा हा एसी दीड टनाचा असून फाईव्ह स्टार श्रेणीतील आहे. वाय फाय इनबिल्ड इन्व्हर्टर स्प्लिट एसीची किंमत 67 हजार 990 रुपये आहे.परंतु जर तुम्हाला हा एसी घ्यायचा असेल तर तो ॲमेझॉन व अवघ्या 41 हजार 490 रुपयांना तुम्हाला मिळू शकणार आहे. म्हणजे चक्क ॲमेझॉन वर याएस सी च्या खरेदी वर 26 हजार 500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. शिवाय एचडीएफसी बँकेची देखील यावर ऑफर चालू आहे. जर तुमच्याकडे एचडीएफसी क्रेडिट कार्ड असेल तर आणि या कार्डद्वारे तुम्ही पेमेंट केले तर तात्काळ पंधराशे रुपये डिस्काउंट मिळणार आहे. एवढेच नाही तर यावर 4910 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे.
- एलजी(LG)- एलजी कंपनी चा दीड टन तसेच फाइव स्टार एआय ड्युअलइन्वर्टर वाय-फाय स्प्लिट एसी ची लॉन्चिंग किंमत 56 हजार 490 रुपये आहे.
- परंतु जर तुम्हाला हा एलजी कंपनीचा एसी विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲमेझॉन वर 44 हजार 490 रुपयांना मिळणार आहे. तसेच 4910 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील यामध्ये मिळणार आहे.
- लिव्ह प्युअर(Livpure)-दीड टन तसेच फाइव स्टार वाय-फाय इन्वर्टर स्प्लिट एसी ची किंमत 52 हजार 999 रुपये आहे पण जर तुम्ही ॲमेझॉन वर हाएसी खरेदी केला तर तुम्हाला 29 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
Published on: 17 March 2022, 08:41 IST