Others News

जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असेल

Updated on 13 July, 2022 7:22 PM IST

जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असेल आणि काही प्रमाणात युक्त कार्बोनेटस असतील तर अशा पाण्यात अधूनमधून १५० ते २०० ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट वापरावे.पाण्यात मध्यम प्रमाणात क्षार असतील व चुनखडी कमी असेल तर पाणी जीप्समच्या पिशवीतून प्रवाहित करावे. सेंद्रिय खतांचा वापर करावा.पिकाच्या गरजेनुसार व योग्य प्रमाणात ओलित करावे.पिकांची फेरपालट करावी.आच्छादकांचा वापर करावा उदा. ऊसाचे पाचट, पोलिथिन पेपर इ.

पिकांची फेरपालट करावी.आच्छादकांचा वापर करावा उदा. ऊसाचे पाचट, पोलिथिन पेपर इ.पिकांची लागवड सरीच्या बगलेत करावी म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा पिकाशी थेट संपर्क येणार नाही.अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य अंतरावर चर खणावेत.क्षारयुक्त पाण्याबरोबर गोडे पाणी उपलब्ध असल्यास आलटून पालटून दोन्ही प्रकारचे पाणी वापरावे.शिफारशीपेक्षा ३५ टक्के अधिक नत्र पाणी अल्कधर्मी असल्यास दयावे.

जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असेल आणि काही प्रमाणात युक्त कार्बोनेटस असतील तर अशा पाण्यात अधूनमधून १५० ते २०० ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट वापरावे.पाण्यात मध्यम प्रमाणात क्षार असतील व चुनखडी कमी असेल तर पाणी जीप्समच्या पिशवीतून प्रवाहित करावे. सेंद्रिय खतांचा वापर करावा.पिकाच्या गरजेनुसार व योग्य प्रमाणात ओलित करावे.पिकांची फेरपालट करावी.आच्छादकांचा वापर करावा

क्षारांचा ताण सहन करणारी पिके घ्यावीत. उदा. गहू, कापूस, बार्ली (सातू) करडई, सुर्यफुल इ.हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढवावे.अशा प्रकारे पाणी परीक्षण अहवालानुसार पीक लागवड, मशागत तंत्र व पाणी व्यवस्थापन केल्यास पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर तर होईलच परंतु जमिनीचे प्राकृतिक गुणधर्मावर कुठल्याही प्रकारचे विपरीत परिणाम न होता जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवण्यास नक्कीच मदत होईल

 

अधिक माहितीसाठी संपर्क: ऍग्रो मार्ट

श्री.समर्थ ऍग्रो एजन्सी, 

हॉटेल जानवी(आयडीबीआय बँकेसमोर) करवंद नाका शिरपूर, 9028195176, 8485078780

English Summary: Further measures should be taken to reduce the adverse effects of alkaline water.
Published on: 13 July 2022, 07:22 IST