Others News

आपण पाहिले असेल की लोक आजकाल सोशल मीडियावर ती खूप ऍक्टिव्ह राहायला लागले आहेत.

Updated on 10 April, 2022 1:36 PM IST

आपण पाहिले असेल की लोक आजकाल सोशल मीडियावर ती खूप ऍक्टिव्ह राहायला लागले आहेत अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांना पर्यंत लोक आपल्या वेळ हा मोबाईल वरतीच घालवत असतात. त्यामुळे ऑनलाईन पैसे कमवणे खूप सोपे झाले आहे आपल्या हातातील मोबाइल आपल्या इन्कम चा एक साधन नक्कीच बनू शकतो तर चला मग आपण सोप्या पद्धतीने व कमी वेळेत कसे ऑनलाईन पैसे कमवू शकतो याविषयी या आर्टिकल मध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती मिळेल हे आर्टिकल पूर्ण वाचा व व्यवस्थित माहिती समजावून घ्या.

1 व्हाट्सअप वरून पैसे कमवणे

पैसे कमामवण्याचा एक सोप्पा मार्ग आहे की आपण व्हाट्सअप चा उपयोग करून दररोज कमीत कमी500 ते एक 1000 रुपये सहज कमवू शकतो तर आजकाल व्हाट्सअप वापरणे हे एक ट्रेंड बनला आहे कोणाच्याही फोनमध्ये तुम्ही पाहिले तर त्या फोन मध्ये व्हाट्सअप असते असा कोणताही व्यक्ती भेटणार असा नाही की त्याच्या फोन मध्ये व्हाट्सअप नाही तर व्हाट्सअप चा एक चांगल्या प्रकारे वापर करून आपण कसे पैसे कमवू शकतो हा एक मुद्दा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हाट्सअप वरून आपल्याला पैसे कमी होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला खूप सारे व्हाट्सअप ग्रुप जोडायचे आहेत जोडायचे आहेत म्हणजे आपण ऑनलाईन सर्च करून जोडू शकता

किंवा तुमच्या मित्राने जे ग्रुप काढलेले आहेत त्या लिंक वर ती जाऊन तुम्ही ग्रुप जोडू शकता किंवा मार्केटमध्ये इतर कोणाकडून हि ग्रुप लिंक्स विकत घेऊ शकता व आपल्याला कमीत कमी 400 ते500 व्हाट्सअप ग्रुप एका नंबर वरती जोडायचे आहेत हा जो मार्ग आहे हा खूप कमी वेळेमध्ये पैसे कमवण्याचा मार्ग आहे हे काम करण्यासाठी आपल्याकडे चांगला मोबाईल असणे गरजेचे आहे मोबाइल तर आहेच आपल्याकडे फक्त हा काम करण्याची इच्छा असली पाहिजे. 

एप्लिकेशन्स प्रमोशन करणे

आपण पाहिले असेल की आज काल व्हाट्सॲप वरती हे ॲप डाऊनलोड करा दहा रुपये मिळतील डाऊनलोड करा दहा रुपये मिळतील 

अशा खूप जाहिराती येत असतात तर यामध्ये खऱ्या देखील जाहिराती असतात तर यामध्ये मित्रांनो आपण सर्वप्रथम ज्या जाहिराती खरे आहेत त्याची पडताळणी करून घ्यायची आहे आणि कोणते ॲप आपल्याला रेफर करण्याचे पैसे देत आहे हे चेक करायच आहे हे चेक केल्यानंतर त्या एकची रेफर लींक आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करायचा आहे जसे कोणी आपल्या लिंक वरून ते ॲप डाऊनलोड करेल तसे आपल्याला दहा रुपये मिळतील अशा प्रकारे तुम्ही अनलिमिटेड व्हाट्सअप ग्रुप जोडून त्यातून दिवसाला तीन ते चार वेळा जाहिरात करून रोजचे500ते1000 रुपये सहज कमवू शकता तर अशाप्रकारे तुम्ही व्हाट्सअप वरून ऑनलाईन पैसे कमवू शकता. 

English Summary: Earn five hundred to one thousand rupees from your mobile at home
Published on: 10 April 2022, 01:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)