Others News

आता कपुराचे हे झाड शेतात लावणार आहे कारण हे फार मोठे होते

Updated on 02 September, 2022 5:28 PM IST
AddThis Website Tools

आता कपुराचे हे झाड शेतात लावणार आहे कारण हे फार मोठे होते जवळपास 80 ते 90 फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती

केली , लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे,This tree has almost disappeared from India. लोकांनी कापुरा चे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत

चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे.एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते , शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच , पुजेला आपण जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाहीच त्याचा तोटाच

जास्त ,भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.रोपे हवी असतील तर खालील नर्सरीला भेट द्या किंवा मो. नंबरवर फोन करा.

 

अन्नदाता सुखी भव

साई हायटेक नर्सरी

मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे. 

Mob No.: 9822900546

English Summary: Camphor tree - A camphor tree purifies the air within a radius of half a kilometer, read its benefits
Published on: 02 September 2022, 05:28 IST