तुम्ही व्यवसाय (Business) सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही घरबसल्या सुरू करून चांगली कमाई घेऊ शकता आणि चांगला चांगला मिळवू शकता.
टाकावू वस्तूंपासून बनवण्यात येणारे उत्तम साहित्य
हा व्यवसाय उत्तम साहित्याचा आहे. या व्यवसायातून तुम्ही चांगली कमाई घेऊ शकता. जगभरात २ अब्ज टनाहून अधिक टाकाऊ पदार्थ तयार होतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर २७७ दशलक्ष टनांपेक्षा जास्त जंक तयार होतो.
अशा वेळी आपण टाकाऊ वस्तूंच्या वापर करून घरातील सजावटीसाठी अॅक्सेसरीज (Accessories), दागिने, पेंटिंग्ज अशा वस्तू बनवू शकतो. रद्दी व्यवसायामुळे अनेक लोकांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या बदललं आहे. आज लोक या व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहेत.
Goat Farming: शेळीच्या 'या' 4 जाती शेतकऱ्यांना मिळवून देतील चांगला नफा
टायरपासून खूप काही बनवता येतं. तुम्ही टायरपासून बसण्याची खुर्ची तयार करू शकता आणि ती अॅमेझॉनमध्ये (Amazon) विकू शकता. याशिवाय कप, किटली, चष्मा, कंगवा आणि होम डेकोरच्या वस्तू बनवून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांवर विकू शकता.
टाकाऊ वस्तू अशा मिळवा
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक व्यावसायिक आजूबाजूच्या परिसातून चौकशी करून तुम्ही वस्तू गोळा करू शकता. त्यात काही फुकट तर काही अत्यंत अल्प दरात विकत घेऊ शकता. अनेकजण थेट नगरपालिका किंवा महापालिकेकडून अशा टाकाऊ वस्तू घेत आहेत.
तसेच अनेक ग्राहक स्वतःहून टाकाऊ वस्तू घरात अडचण नको म्हणून मोफत देऊन जातात. तुम्ही त्यांच्याकडून त्या टाकाऊ वस्तू खरेदी किंवा मोफत घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्या टाकाऊ वस्तू स्वच्छ करून वस्तूंची वेगवेगळी डिझाईन्स (designs) बनवू शकता. युट्यूब वर साठी अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.
महत्वाच्या बातम्या
दूध उत्पादकांना मोठा दिलासा; १ सप्टेंबर पासून दुधाच्या दरात ७ रुपयांनी होणार वाढ
शेतकरी लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात; दर मिळतोय 500 रुपये किलो रुपये
दिलासादायक! पालेभाज्यांच्या दरात घट; जाणून घ्या आजचे बाजारभाव
दिलासादायक! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार रुपयांची मदत
Published on: 29 August 2022, 12:43 IST