Others News

Sharad Pawar health update : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. पवार उद्या ब्रीच कॅंडी रुग्नलयात पुन्हा दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना १८ जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Updated on 09 January, 2023 12:19 PM IST
AddThis Website Tools

Sharad Pawar : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. पवार उद्या ब्रीच कॅंडी रुग्नलयात पुन्हा दाखल होणार आहेत. 

राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. पवार उद्या ब्रीच कॅंडी रुग्नलयात पुन्हा दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना १८ जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

English Summary: Big update on Sharad Pawar's health; Pawar will undergo surgery
Published on: 09 January 2023, 12:19 IST
AddThis Website Tools