Others News

देशात दिवसेंदिवस ऑनलाइन शॉपिंग ला विशेष महत्व प्राप्त होत आहे. कोरोना काळापासून ऑनलाइन शॉपिंग साईटला मोठा डिमांड आला आहे, फ्लिपकार्ट देखील अशाच ऑनलाइन शॉपिंग साईटपैकी एक प्रमुख साईट आहे. सध्या फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती मोठी बंपर ऑफर दिली जात आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 23 फेब्रुवारी पासून फ्लिपकार्ट वर एक मेगा सेल आयोजित केला गेला आहे. या फ्लिपकार्टच्या मेगासेल मध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात खरेदी केल्या जाऊ शकतात. फ्लिपकार्टचा हा मेगासेल या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंतच सुरू राहणार आहे.

Updated on 26 February, 2022 11:04 AM IST

फ्लिपकार्टच्या या सेल मध्ये एक 23 हजार रुपयांचा स्मार्ट टीव्ही मात्र आठशे रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. जर आपणास आपला जुना टीव्ही बदलायचा असेल तर फ्लिपकार्ट वर असलेल्या या शानदार ऑफरचा उपयोग करून आपण अगदी स्वस्तात स्मार्टटीव्ही घरी आणू शकता. Acer Boundless Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV ह्या असर कंपनीच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्हीवर मोठी बंपर ऑफर देण्यात आली आहे. या टीव्हीची किंमत 22 हजार 990 रुपये एवढी आहे, मात्र फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या सेलमध्ये या टीव्हीवर 43 टक्के डिस्‍काउंट देण्यात आला आहे. त्यामुळे हा टीव्ही मात्र 13 हजार रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. 

मेगा सेल मध्ये हा टीव्ही जरी तेरा हजार रुपयात विक्रीसाठी उपलब्ध असला तरी आपण हा टीव्ही खरेदी करताना आयडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून 1235 रुपयाचा मोठा डिस्काउंटचा फायदा उचलू शकता. तेरा हजार रुपयातून 1235 रुपये वजा जाता आपण हा टीव्ही मात्र 11 हजार 764 रुपयाला खरेदी करू शकता. जर आपणास आपला जुना टीव्ही बदलायचा असेल तर आपण फ्लिपकार्ट वरती हा जुना टीव्ही रिप्लेस करुन तब्बल अकरा हजार रुपये वाचवू शकता म्हणजे हा टीव्ही आपण मात्र 764 रुपयाला खरेदी करू शकता. 

एकंदरीत फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या या मेगासेलमध्ये आपण महागड्या वस्तू अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. मित्रांनो जर आपणास टीव्ही खरेदी करायचा असेल तर आपण फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या या ऑफरचा उपयोग करून एक चांगला भन्नाट स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

English Summary: ANDROID SMART TV IS IN 800 RUPEES ONLY
Published on: 26 February 2022, 11:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)