Others News

8th Pay Commission: तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central employees) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची आहे. कारण 8व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकार (Central Goverment) लवकरच घोषणा करू शकते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ (Salary increase) होणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी अनेक निर्णय घेतले जातात. त्याचा फायदा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होत असतो.

Updated on 21 July, 2022 12:54 PM IST

8th Pay Commission: तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central employees) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची आहे. कारण 8 व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकार (Central Goverment) लवकरच घोषणा करू शकते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ (Salary increase) होणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी अनेक निर्णय घेतले जातात. त्याचा फायदा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होत असतो.

गेल्या काही दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाची चर्चा सरकारी विभागात सुरू आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (किमान वेतन मर्यादा) 18,000 रुपये आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टरचा (Fitment factor) मोठा हात असतो. फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारे, सुधारित मूळ वेतन जुन्या मूळ वेतनावरून मोजले जाते आणि नवीन वेतन ठरवले जाते. वेतन आयोगाच्या अहवालात फिटमेंट फॅक्टर ही महत्त्वाची शिफारस आहे. त्या आधारे पगारवाढीचा निर्णय घेतला जातो.

Flower farming: लखपती होण्याची सुवर्णसंधी! पावसाळ्यात या फुलांची लागवड केली तर व्हाल मालामाल; जाणून घ्या...

किमान पगार १८ हजारांवरून २६ हजार होणार!

7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आला आहे. त्याआधारे कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली. आकडेवारीवर नजर टाकली तर 7व्या वेतन आयोगात आतापर्यंतची सर्वात कमी पगारवाढ झाली आहे. यामध्ये किमान मूळ वेतन 18000 रुपये करण्यात आले आहे. आता फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवल्यास किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, अशी चर्चा आता सरकारी विभागांमध्ये सुरू आहे.

वेतन आयोग आणि पगारवाढ

4 वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
पगार वाढ: 27.6%
किमान वेतनश्रेणी: रु 750

पावसाची बातमी! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

5 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
वेतन वाढ: 31%
सामान्य वेतन: 2,550 रुपये

6 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: 1.86 गुणा
वेतन वाढ: 54%
सामान्य वेतनमान: 7,000 रुपए

7 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: 2.57 गुना
वेतन वाढ: 14.29%
सामान्य वेतन: 18,000 रुपये

महत्वाच्या बातम्या :
PM Kusum Yojana : वीजबिलाचे नो टेन्शन! फक्त 10% खर्च करा आणि शेतात बसावा सोलर पंप; कमवा लाखों, जाणून घ्या कसे?
Business Idea : शेतकरी होणार मालामाल! फक्त या फळाची लागवड करा आणि बंपर कमाई मिळवा...
Electric Scooter : पेट्रोल पासून होईल मुक्तता! घ्या सर्वाधिक विक्री होणारी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर

English Summary: 8th Pay Commission: Good News for Central Employees!
Published on: 21 July 2022, 12:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)