Others News

सर्व शेतकरी बांधवांना 72 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या.

Updated on 16 August, 2019 8:10 AM IST


सर्व शेतकरी बांधवांना 72 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या.

आपल्या तिरंग्याबद्दल थोडीशी माहिती: 

आपल्या या देशाच्या झेंडयामध्ये तीन रंग आहेत म्हणूनच आपण याला तिरंगा म्हणतो. हा तिरंगा आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो. यामधील प्रथम केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामधील निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे.

English Summary: 72 India Independence Day 2019
Published on: 14 August 2018, 06:44 IST