अनेकांना फळे खायला आवडतात. फळांचे अनेक फायदे देखील आहेत. असे असताना मात्र सर्वात महाग फळ कोणते आहे. याबाबत अनेकांना माहिती नाही. या फळाचे नाव युबरी खरबूज असे आहे. हा एक विशेष प्रकारचा खरबूज आहे. नुकताच सोशल मीडियावर एका युजरने हा प्रश्न विचारला तेव्हा त्याची चर्चा सुरू झाली.
युबरी खरबूज असे या फळाचे नाव असून त्याची लागवड प्रामुख्याने जपानमध्ये केली जाते. या फळाचा आतील भाग केशरी आणि बाहेरचा भाग हिरवा आहे. त्यावर पांढरे पट्टेही असतात. याचा अर्थ तो भारतात सापडणाऱ्या खरबूजासारखा दिसतो.
हे फळ फक्त हरितगृह वायूमध्ये वाढवले जाते. याशिवाय हे फळ पिकण्यासाठीही सुमारे शंभर दिवस लागतात. फळांच्या दुकानात ते दिसत नाही. जपानच्या युबरी भागातच याची लागवड केली जाते.
शेतकऱ्यांनो जनावरांची शिंगे कापण्याकडे करू नका दुर्लक्ष, होतील हे घातक आजार..
दरम्यान, भारतीय रुपयात या फळाची किंमत 10 लाख रुपये किलोपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या फळाचे काही किलो उत्पादन घेतले तर ती व्यक्ती करोडपती बनेल. कदाचित भारतासारख्या देशात त्याची लागवड करणे अशक्य आहे.
शेतकऱ्यांनो कांदा काढताना घ्यावयाची काळजी
किमतीनुसार त्याचा खर्चदेखील खूप जास्त आहे. मात्र या फळाची चर्चा होत असते. या फळात जीवनसत्त्वे तर देतातच पण पोटाच्या आजारांपासून ही आपल्याला दूर ठेवतात. यामुळे त्याला मागणी असते.
गारपिटीत शेतकऱ्याने वाचवली द्राक्ष बाग, उत्पादकाने चालवले डोकं, आणि....
गाय आणि म्हशी कमी दूध देतात? याकडे लक्ष द्या होईल फायदा..
राज्यात दोन वर्षात येणार 900 ऊसतोडणी यंत्रे, मजुरांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही..
Published on: 21 March 2023, 03:02 IST