सोयाबीन बाजारभाव पाहिले तर (Soybean Rate) हंगाम सुरू झाल्यापासून घसरण होत आहे. नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतर सोयाबीन दरातील (Soybean Market Price) घसरण अजूनच वाढली. सध्या सोयबिनला दर काय मिळत आहेत? याविषयी जाणून घेऊया.
अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) हमीभावापेक्षा (Soybean MSP) कमी किमान बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सावधान! दिवाळीचा फराळ वर्तमानपत्रावर ठेवू नका; होऊ शकतात गंभीर आजार, जाणून घ्या
काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या (Soybean Bazar Bhav) राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन बाजार भाव जाणून घेऊया. काल सोयाबीनला सर्वाधिक 5300 रुपयांचा दर मिळाला आहे.
दिलासादायक! आता 'भारत' ब्रॅन्डने होणार अनुदानित खतांची विक्री; शेतकऱ्यांना होणार 'असा' फायदा
हा दर उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Soybean Bazar Bhav) मिळाला. या बाजार समितीत काल 280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5100, कमाल भाव 5300 आणि सर्वसाधारण भाव 5200 रुपये इतका मिळाला. तर सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Soybean Bazar Bhav) असून 8099 क्विंटल इतकी आवक झाली.
महत्वाच्या बातम्या
पुढचे 2 दिवस सूर्य 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळवणार; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
महत्वाची बातमी! तब्बल 19 खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी; खते खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
LIC ची नवीन योजना लाँच; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार १० पट संरक्षण कव्हर
Published on: 19 October 2022, 10:04 IST