News

भारतात मागील आठवडाभरात अनेक वेळा सोने प्रचंड स्वस्त झाले होते.

Updated on 03 November, 2022 4:14 PM IST

भारतात मागील आठवडाभरात अनेक वेळा सोने प्रचंड स्वस्त झाले होते. याचा फायदा सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी जास्त झाला. आता आज सोन्याची चमक आणखी वाढली आहे. आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी सोन्याचे दर वाढले आहे आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला सोने-चांदीचे आजचे ताजे दर माहीत असायला हवेत.

रब्बी हंगामात या पद्धतीने करा सूर्यफूल लागवड, होईल बक्कळ पैसा

You must know today's latest gold-silver rates. गुडरिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या दरानुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 300 रुपयांनी वाढून होऊन 46,850 तर 10 ग्रॅम 24 कॅरेट

सोन्याचे दर 330 रुपयांनी स्वस्त होऊन 51,110 रुपये झाले आहेत. तर आज 1 किलो चांदी 600 रुपयांनी स्वस्त होऊन 58,900 रुपयांना मिळत आहे.देशातील महत्वाच्या शहरांतील सोने-चांदीचे ताजे दर वाचा22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:▪️ चेन्नई - 47,300 रुपये▪️ मुंबई - 46,850 रुपये▪️ दिल्ली - 47,000 रुपये▪️ कोलकाता - 46,850 रुपये▪️ बंगळुरू - 46,900 रुपये▪️ हैदराबाद - 46,850 रुपये

▪️ लखनऊ - 47,000 रुपये▪️ पुणे - 46,880 रुपये▪️ नागपूर - 46,880 रुपये▪️ नाशिक - 46,880 रुपये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:▪️ चेन्नई - 51,600 रुपये▪️ मुंबई - 51,110 रुपये▪️ दिल्ली - 51,260 रुपये▪️ कोलकाता - 51,110 रुपये▪️ बंगळुरू - 51,160 रुपये▪️ हैदराबाद - 51,110 रुपये▪️ लखनऊ - 51,260 रुपये▪️ पुणे - 51,140 रुपये▪️ नागपूर - 51,140 रुपये▪️ नाशिक - 51,140 रुपये

English Summary: Silver became cheaper by so much rupees, but gold price increased so much
Published on: 02 November 2022, 08:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)