News

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर भाजप खासदार रामदास तडस (BJP Leader Ramdas Tadas) यांची याठिकाणी निवड करण्यात आली होती.

Updated on 10 November, 2022 4:39 PM IST

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर भाजप खासदार रामदास तडस (BJP Leader Ramdas Tadas) यांची याठिकाणी निवड करण्यात आली होती.

असे असताना नवीन कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र केसरीचा आखाडा (Maharashtra Kesari Akhada) भरवणार होती. मात्र आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने निवडलेली समिती ही चुकीची असल्याने निवडणूक रद्द ठरवण्यात आली आहे. 

यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) अध्यक्षतेखाली कुस्तीगीर परिषदेचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'ऊस लागवडीचा खर्च वाढला, साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांचे शोषण'

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landage) यांनाच सरचिटणीस म्हणून पूर्ण अधिकार असतील. रामदास तडस गटाला कोणतेही अधिकार नसतील, असे कोर्टाने म्हटले आहे. यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

काळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान, होतोय बंपर नफा..

दरम्यान, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचा निर्णय आज मुंबई हायकोर्टाने दिले. भाजप नेते रामदास तडस हे पुण्यात महाराष्ट्र केसरी आखाडा भरवण्याच्या प्रयत्नात होते.

महत्वाच्या बातम्या;
नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
डाळींब 251 रुपये किलो, शेतकरी मालामाल
केळीला 700 ते 1500 रुपये दर

English Summary: Sharad Pawar's Kustigir Parishad Kesari Arena Maharashtra, court BJP
Published on: 10 November 2022, 04:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)