छोट्या गुंतवणूकदारांचा विचार करुन पोस्ट विभागाने तीन नवीन स्कीम आणल्या आहेत. या तिन्ही स्कीममध्ये सामान्य लोकांना सहज गुंतवणूक करता येईल व त्यातून चांगला नफाही कमावता येणार आहे. पोस्टाच्या या तिन्ही योजनांबाबत जाणून घेऊ..
आवर्ती ठेव योजना▪️ पोस्टाची ही योजना अगदी 100 रुपयांपासून सुरु होते.Posta's plan starts at just Rs.100.
शेतकऱ्यांनो आता तरी घाई करा; ई पीक पाहणीची वाढवण्यात आली मुदतवाढ
▪️ या योजनेची मॅच्यूरिटी कालावधी फक्त 5 वर्षांचा आहे.▪️ योजनेतील गुंतवणूकीवर 5.8 टक्के व्याज मिळते.▪️ जास्त रकमेची गुंतवणूक करायची झाली, तरी
त्याला कोणतीही मर्यादा नाही.राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र▪️ पोस्टाच्या या योजनेत 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.▪️ याेजनेसाठी 5 वर्षांची मॅच्यूरिटी, तसेच लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे.▪️ तुमच्या रकमेवर 6.8 टक्के रिटर्न मिळतो.
टाईम डिपॉझिट योजना▪️पोस्टाच्या या योजनेत 1 ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.▪️1 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के कॅशबॅक, तसेच 6.7 टक्के व्याज मिळते.▪️गुंतवणुकीवर आयकरातही सुट मिळते.▪️ या योजनेत 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात
Published on: 16 October 2022, 05:23 IST