News

MHT CET Result 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षा PCM आणि PCBचा निकाल आज १५ सप्टेंबरला जाहिर झाला आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रांस टेस्ट सेलकडून एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येईल.

Updated on 15 September, 2022 12:03 PM IST

MHT CET Result 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षा PCM आणि PCBचा निकाल आज १५ सप्टेंबरला जाहिर झाला आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रांस टेस्ट सेलकडून एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येईल.

महाराष्ट्र सीईटी परीक्षा PCM आणि PCBचा निकालपरीक्षार्थींना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर बघता येईल. हा निकाल सायंकाळी पाच वाजता घोषित करण्यात येणार आहे.

एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षा ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण झाली तर एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षा १२ ते २० ऑगस्टदरम्यान पार पडली. या परीक्षेचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर बघता येईल.

भाजीपाल्यांचे दर कडाडले! शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस तर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

या वेबसाईटवर बघा निकाल

1. cetcell.mahacet.org

2. mahacet.org

निकाल बघण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

१. mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

२. यानंतर तुमच्यापुढे होमपेज येईल.

३. होमपेजवरील स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.

४. आता लॉग इन करा.

५. तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.

शेतकऱ्यांनो 'या' योजनेतून दरमहा मिळवा 3 हजार रुपये; सरकार देतंय पेन्शन

English Summary: MHT CET Result 2022 : Maharashtra CET PCM and PCB result will be announced today
Published on: 15 September 2022, 12:02 IST